Saturday, July 25, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
सिंदखेडराजा येथील माँ जिजाऊ जन्मस्थळी उपमुख्यमंत्री यांनी भेट देऊन घेतले दर्शन

भारत ड्रोन महोत्सव 2022 चे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

जैन हिल्स येथे १ ते ५ जून दरम्यान आठव्या फाली संमेलनाचे आयोजन

सिंदखेडराजा येथील माँ जिजाऊ जन्मस्थळी उपमुख्यमंत्री यांनी भेट देऊन घेतले दर्शन

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
May 28, 2022
418 4
0
580
SHARES
2.6k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Gandhi Teerth – Jain Hills

पवार यांनी दर्जेदार व पर्यटन वाढीस अनुकूल असणारी कामे करण्याच्या दिल्या सूचना

बुलडाणा l प्रतिनिधी l उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिंदखेडराजा येथील विविध ऐतिहासिक स्थळांची पाहणी केली. तसेच राजे लखोजीराव जाधव राजवाडा येथील माँ जिजाऊ यांच्या जन्मस्थळी भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, आमदार किरण सरनाईक, नगराध्यक्ष सतिष तायडे, जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, राजे लखोजीराव जाधव यांचे वंशज शिवाजी राजे जाधव, ॲड. नाझेर काझी आदी उपस्थित होते.

Agastya Sea View Apartments, Dapoli

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी राजवाडा येथे पुरातत्व विभागातर्फे सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी केली. राज्य पुरातत्व विभागाच्या सहायक संचालक जया वहाने यांनी याठिकाणी सुरू असलेल्या विकास कामांची माहिती दिली. शिवाजी राजे जाधव यांनी यावेळी लखोजी राजे जाधव यांनी प्रतिमा भेट दिली.

कोकणातील पहिली भव्य शिवसृष्टी – Video

सुरूवातीला जिजाऊ सृष्टीला भेट देऊन माँ जिजाऊ यांना अभिवादन केले. त्यानंतर मोती तलाव, काळा कोट येथील संग्रहालय व परिसर, सावकारवाडा, रंग महाल, निळकंठेश्वर मंदिर, रामेश्वर मंदिर, राजे लखोजी जाधव यांच समाधी, पुतळा बारव या ऐतिहासिक स्थळांना भेटी दिल्या. 

भेटी दरम्यान सुरू असलेली संवर्धन व संरक्षणाची कामांची पाहणी करीत श्री. पवार यांनी दर्जेदार व पर्यटन वाढीस अनुकूल असणारी कामे करण्याच्या सूचना दिल्या.  रंगमहालची पाहणी करताना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी वापरण्यात येणारे साहित्याची तपासणी केली. तसेच येथील कामगारांची विचारपूस केली. जिजाऊ सृष्टी हेलिपॅडवर उपमुख्यमंत्री श्री. पवार यांचे स्वागत करण्यात आले.  दौऱ्यादरम्यान राज्य व केंद्रीय पुरातत्व विभागाचे अधिकारी, उपविभागीय अधिकारी भूषण अहीरे, तहसीलदार सुनील सावंत आदी उपस्थित होते.

  • Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
  • English
  • Live Links
  • Maha Tourism News
  • Mahaparyatan Business
  • Mahaparyatan Marketing
  • Sports / क्रीडा
  • Uncategorized
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • कथाकथन / प्रवासवर्णन
  • कृषी पर्यटन
  • कृषी माहिती आणि उत्पादने
  • खाद्य भ्रमंती
  • गड, सागरी किल्ले
  • धबधबे
  • परंपरा / सण / उत्सव
  • प्राचीन देवस्थाने
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • समुद्रकिनारे
  • साहसी पर्यटन
Indian Tiger Fight – दोन वाघांची झुंज – Video
Tags: agro tourismBuldhana tourismIndia Tourismkokan tourismMahaparyatan.commaharashtra tourismजिजाऊसिंदखेडराजा
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In