कोकणातील पहिली भव्य शिवसृष्टी – Video
श्री शिव समर्थ गढ, डेरवण शिल्पाच्या माध्यमातून साकारलेले शिवकालीन प्रसंग प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. कोकण-गोवा महामार्गावर चिपळूण शहरापासून १४ किमी अंतरावर सावर्डे गावापासून ३ ते ४ किलोमीटर अंतरावर डेरवण हे गाव असून या ठिकाणी श्री संत सितारामबुवा वालावलकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कोकणातील सर्वात पहिली भव्य शिवसृष्टी उभारण्यात आली आहे. शिवसमर्थ गडाच्या तटबंदी सदृश भिंतींत छत्रपती शिवाजी राजांच्या … Continue reading कोकणातील पहिली भव्य शिवसृष्टी – Video
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed