Thursday, July 23, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
विदर्भाचे दैवत माता रुक्मिणी विदर्भ पिठाची स्थापना

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण

विकास योजनांद्वारे नवमहाराष्ट्र घडविण्यासाठी शासन कटिबद्ध – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

विदर्भाचे दैवत माता रुक्मिणी विदर्भ पिठाची स्थापना

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
March 7, 2022
403 4
0
560
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Gandhi Teerth – Jain Hills

अमरावती जिल्ह्यातील कौंडण्यपूर येथील अंबिकापूरला पर्यटन क्षेत्राला पर्यटन स्थळाचा दर्जा

श्री रुक्मिणी माता मंदिर निर्मिती कार्याचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

अमरावती : विदर्भातील कौंडण्यपूरच्या रूपाने ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा लाभला आहे. जिल्ह्यातील कौंडण्यपूर येथील अंबिकापूरला पर्यटन क्षेत्राला शासनाने पर्यटन स्थळाचा दर्जा दिला आहे. विदर्भाचे दैवत माता रुक्मिणीच्या कार्याचा परिचय कायम आपल्या स्मरणात रहावा, यासाठी रुक्मिणी विदर्भ पिठाची स्थापना करण्यात आली आहे. या परिसरात माता रुक्मिणीच्या मंदिराची निर्मिती करण्यात येत आहे.  या पावन कार्यात भरीव योगदान देऊ, असा विश्वास पालकमंत्री ऍड.यशोमती ठाकूर यांनी दिला.

अंबिकापूर येथील परिसरात माता रुक्मिणीच्या मंदिराची निर्मिती करण्यात येत आहे. याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या भूमिपूजन सोहळ्यात त्या बोलत होत्या.

 जगद्गुरू रामराजेश्वराचार्य महाराज, आर्वीचे आमदार दादाराव केचे, माजी केंद्रीय मंत्री श्री. पल्लमराज, रुक्मिणी विदर्भ पिठाचे अध्यक्ष कमल किशोर जयस्वाल, सचिव गिरधरसिंग चव्हाण, कोषाध्यक्ष विजय झटाले, रवी राज आदी यावेळी उपस्थित होते.

मंदिर परिसराचे सौंदर्यीकरण व सुविधांची निर्मिती – माता रुक्मिणीच्या मंदिराची उभारणी पिठातर्फे करण्यात येणार असून पहिल्या टप्यात 24 कोटी रुपयांचे कामे प्रस्तावित करण्यात  येणार आहेत. मंदिराच्या निर्मितीसह आजूबाजूचा परिसराचे सौंदर्यीकरण,भाविकांसाठी सोयी सुविधा, सभागृहे, आदींची निर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी संबंधितांनी दिली.

  • Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
  • English
  • Live Links
  • Maha Tourism News
  • Mahaparyatan Business
  • Mahaparyatan Marketing
  • Sports / क्रीडा
  • Uncategorized
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • कथाकथन / प्रवासवर्णन
  • कृषी पर्यटन
  • कृषी माहिती आणि उत्पादने
  • खाद्य भ्रमंती
  • गड, सागरी किल्ले
  • धबधबे
  • परंपरा / सण / उत्सव
  • प्राचीन देवस्थाने
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • समुद्रकिनारे
  • साहसी पर्यटन
जेव्हा सुवर्ण गणेशाचा मूळ मुखवटा होता त्यावेळेस दिवेआगर गाव कसे होते, या गावाचे ऐतिहासिक महत्व काय आहे हे सांगणारा हा व्हिडीओ नक्की बघा
Tags: agro tourismIndia TourismkonkanMahaparyatan.commaharashtra tourismअंबिकापूरअमरावतीकौंडण्यपूरमाता रुक्मिणी विदर्भ पिठ
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In