
जीर्णोद्धारापूर्वीच्या सुवर्ण गणेश मंदिराचा हा व्हिडीओ नक्की बघा……

दिवेआगर येथील मंदिरात सुवर्ण गणेश प्रतिमेची पुनर्स्थापना राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात मंगळवार दि. २३ नोव्हेंबर २०२१ रोजी अंगारक संकष्ट चतुर्थीचा शुभमुहूर्त साधून करण्यात आली.
नुकताच काही वर्षांपूर्वी मंदिराचा जीर्णोद्धार केला होता त्यामुळे नव्या रूपात असलेले हे सुवर्ण गणेशाचे मंदिर आता भाविक आणि पर्यटकांना सुवर्ण गणेशाच्या प्रतिमेसह परत पाहावयास मिळत आहे.