Wednesday, July 22, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
चरकाला जुंपलेला लवंगी बैल कमावतो हजारो रुपये रोज

पारंपारिक पद्धतीने फळांपासून Homemade वाईन कशी बनवायची

अनलॉक नंतरचे पर्यटन - Tourism after Unlock

चरकाला जुंपलेला लवंगी बैल कमावतो हजारो रुपये रोज

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
September 20, 2021
424 4
0
588
SHARES
2.7k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
चरकाला जुंपलेला लवंगी बैल कमावतो हजारो रुपये रोज

रणरणत्या उन्हात कोरडा पडलाय ! घशाला थंडावा देणाऱ्या उसाच्या रसाचा आधार घ्या, रस काढण्यासाठी लाकडी चरकाचा वापर केल्याने मिळतो शुद्ध रस, जोड धंदा म्हणून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची पसंती

उन्हाळ्यात प्रचंड उकाड्याने अंगाची लाहीलाही होत असताना दिलासा मिळण्यासाठी अनेकजण इतर शीतपेयांपेक्षाची आलं, लिंबू घातलेल्या उसाच्या रसालाच अधिक प्राधान्य देतात. उसाचा रस तयार करण्यासाठी सध्या सर्रास इलेकट्रीकवर चालणार्या लोखंडी मशिनचा वापर केला जातो. विद्युत यंत्राच्या साहाय्याने काढल्या गेलेल्या रसापेक्षा बैल जुंपलेल्या लाकडी चरकातून जो रस बनवला जातो, त्याची चव हि न्यारीच असते असा अनुभव असल्याने आजही लाकडी चरकापासून बनवलेल्या रसाला अधिक मागणी असते.

माधवकाका असं का म्हणाले, जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा

महापर्यटनची टीम आपल्या चित्रीकरणाचा कोकण दौरा आटोपून परत येत असतांना नगर औरंगाबाद महामार्गावर आम्ही अश्याच एका रसवंतीवर थांबून बर्फ विरहित, आलं लिंबू घातलेल्या उसाच्या रसाचा स्वाद घेतला. एक ऊस उत्पादक शेतकरी रावसाहेब वाघमारे आपल्या लवंगी नावाच्या लाडक्या बैलास चरकाला जुंपून दोघेही मिळून ताजा शुद्ध उसाचा रस काढत होते. सहज माहिती घेत असताना अशी माहिती मिळाली कि लवंग्या हा एका दिवसाला अंदाजे ३०० ग्लास रस काढतो . हजरो रुपये रोज कमावणारा हा फक्त अडीच वर्षे वय असणारा लवंगी परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे.

अधिक माहितीसाठी हा व्हिडीओ नक्की बघा !!!

पीळ पाडलेल्या दोन लाकडांच्या ओंडक्यामध्ये ऊस घालून मग रस तयार होतो. ओंडके फिरवण्यासाठी त्या वर लाकडी दांडके बसवलेले असतात. या दांड्याला बैल जुंपला जातो. बैलाला वर्तुळाकारात फिरवले की ओंडके फिरायला लागतात. त्यामध्ये ऊस घातला की उसाचा रस तयार होतो. रस काढल्यावर उरलेले उसाचे चिपाड हे पाळीव जनावरांना खाण्यासाठी दिला जात असल्याने वाया जात नाही. अनेक ऊस उत्पादक शेतकरी उसाच्या उत्पन्नाचा काही भाग कारखान्यांना विकून काही भाग चारकाचे रसवंतीगृह चालवून त्यातून अधिक नफा मिळवण्याला प्रधान्य देतात. काही शेतकरी चरकासह लाकडी गाडी घेऊन त्यावर चरक बसवतात आणि गल्ली बोळात हा गाडा फिरवून ग्राहकांना उसाचा रस घरपोहोच देतात.

Tags: agro tourismagro worldbulakgullavangyalime jinjar sugarcane juicemahaparyatanSAKHARsUGAR CANEsugarcane Juiceलाकडी चरक
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In