Tuesday, September 15, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव – २०२५ च्या अध्यक्षपदी राजकुमार सेठिया यांची निवड

मुंबई परिसरातील ऐतिहासिक बंदरे व गोदी इतिहासावरील पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

जैन चार्तुमास - २०२४ च्या नियोजनाची बैठक संपन्न

भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव – २०२५ च्या अध्यक्षपदी राजकुमार सेठिया यांची निवड

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
June 23, 2024
400 4
0
555
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महोत्सव साजरा करण्यासोबतच २६२४ उपवास करण्याचे सर्वांना आवाहन

जळगाव | जळगावात दरवर्षी भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्ताने पाच दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. १० एप्रिल २०२५ रोजी येणाऱ्या भगवान जन्म कल्याणक महोत्सवातसुद्धा विविध धार्मिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक विचारांच्या प्रेरणेने ओतप्रोत कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. ही सर्व कार्यक्रम सुत्रबद्ध नियोजनासाठी सकल जैन श्री संघ यांच्या अधिनस्थ भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समितीचे गठन केले जाते. त्यासंबंधित येणाऱ्या भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव-२०२५ च्या अध्यक्षपदी तेरापंथ महासभेचे ज्येष्ठ सदस्य व माजी अध्यक्ष राजकुमार सेठीया यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

विविध धार्मिक कार्यात, जैन मुनींच्या सेवेत व सामाजिक उपक्रम आणि कार्यक्रमांमध्ये राजकुमार सेठीया सक्रिय सहभाग घेत असतात. त्यांचे संघटन आणि व्यवस्थापन कौशल्य विशेषत्वाने लक्षात घेऊन त्यांना या महत्त्वाकांक्षी महोत्सव समितीचे अध्यक्षपद सर्वानुमते प्रदान करण्यात आले. आज दि.२३ ला स्वाध्याय भवन येथे झालेल्या सभेत ही निवड केली गेली.

या सभेला सकल जैन श्री संघाचे अध्यक्ष दलिचंदजी जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, माजी महापौर प्रदीप रायसोनी, नयनताराजी बाफना, ताराबाई डाकलिया, कस्तुरचंदजी बाफना, सुरेंद्र लुंकड, अजय ललवाणी, विजयराज कोटेचा, स्वरुप लुंकड, सुशील बाफना, पारस राका, अजय राखेचा, अनिल कोठारी, राजेश जैन, जितेंद्र चोरडिया आदी उपस्थित होते. यावेळी महेंद्र जैन यांनी हिशोबाचा लेखाजोखा उपस्थित बांधवांसमोर मांडला.

राजकूमार सेठिया यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, आगामी भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव -२०२५ च्या तयारीसाठी बराच कालावधी मिळाल्याने तयारीसाठी उपयुक्त वेळ मिळालेला आहे मी सकल श्री जैन संघाचे आभार मानतो. तसेच यावर्षी महोत्सव साजरा करण्यासोबतच २६२४ उपवास करण्याचे सर्वांना आवाहन करत आध्यात्मिकतेची जोड देण्याची साद राजकुमार सेठिया यांनी समाजबांधवांना घातली. सभेचे समन्वय संचालन अनिल कोठारी यांनी केले. या सभेत समाजबांधवांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती. आभार स्वरूप लुकंड यांनी मानले.

Tags: Gandhi research foundationJain HillsjalgaonMahaparyatan.commaharashtra tourism
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस
Maha Tourism News

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस

August 12, 2026
PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
Maha Tourism News

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!

July 31, 2026
Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In