Monday, September 14, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
गांधी रिसर्च फाऊडेशनद्वारा ‘मोहन लिला’ यावर आचार्य श्रीवत्स गोस्वामी यांचे व्याख्यान

डिफेन्स एक्स्पोमध्ये १३५८ कोटी रुपयांचे सामंजस्य करार

देशातील पहिले नाविन्यपूर्ण गोड्या पाण्यातील स्कूबा डायव्हिंग साताऱ्यात

गांधी रिसर्च फाऊडेशनद्वारा ‘मोहन लिला’ यावर आचार्य श्रीवत्स गोस्वामी यांचे व्याख्यान

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
February 28, 2024
400 4
0
556
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

गांधी तीर्थ येथील कस्तूरबा सभागृह येथे दि. ४ मार्च ला दुपारी ३.३० ला मोहन लिला हा भारतीय संस्कृती आणि विचारधारेचा प्रवाह यावर हा विशेष कार्यक्रम

ओडिसा नृत्यशैलीतून मोहन लीलांची अनोखी प्रस्तूती

जळगाव | समाजसेवा आणि सिद्धांतनिष्ठ कर्मयोगाची प्रेरणा भगवान श्रीकृष्ण यांनी भगवतगीतेतून दिली. याच भगवत गीतेला आपल्या कृतीतून आचरणात आणणारे महात्मा गांधी, श्रीकृष्णाने सांगितलेल्या कर्मयोगातून गांधीजींचे तत्त्वज्ञान, यावर गांधी रिसर्च फाऊंडेशनद्वारा ‘मोहन लीला’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यामध्ये वृंदावनच्या राधारमण मंदिराचे उपासक आचार्य श्रीवस्त गोस्वामी मार्गदर्शन करतील. ‘मनमोहन’ ते ‘मोहनादास’ पर्यंतचा प्रवास ते उलगडतील. यावेळी ओडिसा नृत्यशैलीतून मोहन लिलांची अनोखी प्रस्तूती नृत्यांगना विष्णुप्रिया गोस्वामी करेल.

गांधी तीर्थ येथील कस्तूरबा सभागृह येथे दि. ४ मार्च ला दुपारी ३.३० ला मोहन लिला हा भारतीय संस्कृती आणि विचारधारेचा प्रवाह यावर हा विशेष कार्यक्रम होईल. अधिक माहितीसाठी अशोक चौधरी ९४२२७७५९१८, ९४०४९५५२२० याच्याशी संपर्क करावा.

मोहन अर्थात श्रीकृष्णाने भगवत गीतेत सत्यदर्शनासाठी वास्तवतेला धरून कर्मयोगातून वसुधैव कुटुंबकम ही सर्वाेदयावर आधारित व्यवस्थतेतून श्रमाला महत्त्व दिल्याचा संदेश दिला. याच गीतेचा सारांश आपल्या जीवनात कृतीशील आचरणात आणून ‘दुसऱ्याचे भले हेच माझे भले’ ही भावना ठेऊन श्रीकृष्णाने सांगितलेल्या जीवनसुत्रांनुसार सत्याग्रही, एकादश, अहिंसा महात्मा गांधीजींनी अवलंबली. त्यागातूनच जीवन समझता येते ही शिकवण दिली. दांडी यात्रेत सहभागी झालेल्यांना अधर्मासाठी अहिंसा मार्गाने लढण्याचे बळ मिळावे, त्यासाठी श्रीमतभगवगीतेचा अनासक्तियोग ही पुस्तक वाचण्यास दिलीत. अशा विविध पैलूंवर न्यूयार्कच्या रिलीजन फॉर पीस चे मानद हिंदू अध्यक्ष आचार्य श्रीवत्स गोस्वामी मार्गदर्शन करतील. त्यांची नात कु. विष्णुप्रिया गोस्वामी ही ओडिसी नृत्यातून श्रीकृष्णाच्या बाललिला, गोकूळ, वृदांवनातील विविध दाखल्यांवर सादरीकरण करेल. गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे आयोजित व्याख्यान व नृत्य प्रस्तूतीसाठी जळगावकरांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संचालक अशोक जैन यांनी केले आहे.

Tags: agro tourismGandhi research foundationIndia Tourismkokan tourismmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourism
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस
Maha Tourism News

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस

August 12, 2026
PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
Maha Tourism News

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!

July 31, 2026
Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In