Monday, May 12, 2025
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रोत्सव

शिवगर्जना महानाट्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमांची प्रत्यक्ष अनुभूती

आऊट बाऊंड ट्रॅव्हल मार्ट (ओ. टी. एम.) मार्फत पर्यटन क्षेत्रातील उद्योजकांचा सहभाग असलेल्या प्रदर्शनीचे उद्घाटन

संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रोत्सव

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
February 7, 2024
397 4
0
552
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तीनाथ महाराज पौषवारीनिमित्त पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते महापूजा संपन्न

नाशिक | त्र्यंबकेश्वर येथे श्री संत निवृत्तीनाथ महाराज पौषवारी यात्रेनिमित्त समाधीस्थळ येथे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते पहाटे महापूजा करण्यात आली. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते अहमदनगर जिल्ह्यातील राहता येथील वारकरी दाम्पत्य मोहन धानेकर यांचा सन्मान करण्यात आला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रोत्सवात येणाऱ्या वारकऱ्यांना सोयी-सुविधा देण्यासाठी संत निवृत्तीनाथ समाधी संस्थानास कायमस्वरूपी निधी उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले आहे. त्यादृष्टीने विधिवत महापूजेनंतर पालकमंत्री दादाजी भुसे यांनी पौष वारीनिमित्त होणाऱ्या यात्रास्थळाची तसेच यात्रेस आलेल्या वारकरी व भाविकांना देण्यात येणाऱ्या सोयी- सुविधांची पाहणी केली.

यावेळी त्यांचेसमवेत समाधान बोडके, तुकाराम भोये, संस्थांनचे अध्यक्ष निलेश गाढवे, कांचनताई देशमुख, विश्वस्त आदी उपस्थित होते.यावेळी पालकमंत्र्यांनी राज्यावरील दुष्काळाचे सावट दूर होऊ दे अशी प्रार्थना नाथांच्या चरणी केली. दिंड्यांची आणि वारकऱ्यांची संख्या वाढल्याने भाविकांच्या सोयीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेतली त्यात या संस्थानाच्या विकासापासून ते वारकऱ्यांच्या प्रश्नांबाबत पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठक घेतली. यात्रोत्सवाचे चांगले नियोजन केल्याबद्दल पालकमंत्र्यांनी विश्वस्तांचे त्यांनी अभिनंदन केले.

येणाऱ्या काळात त्र्यंबकेश्र्वर येथे बैठक घेण्यात येईल, कुंभमेळा आराखड्यात समावेश करून अजून विकासात्मक कामे करण्यासाठी शासन कटिबध्द आहे. यात्रोत्सव काळात येणा-या वारकरी, भाविक, नागरिक यांना कुठल्याही प्रकारची अडचण येवू नये याकरीता आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत.

त्यांनतर येथे आलेल्या दिंडीतील संताचे पालकमंत्री श्री.भुसे यांनी भेट घेवून दिंडीत सुरू असलेल्या भजना

Tags: agro tourismIndia TourismmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourismNashik tourism
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा पुढील पिढ्यांना स्फूर्तिदायक  – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Maha Tourism News

छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा पुढील पिढ्यांना स्फूर्तिदायक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

May 11, 2025
Maha Tourism News

जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे पंधरा वर्षे आतील मुलींसाठी निवड चाचणी

May 10, 2025
Maha Tourism News

फुटबॉल सुपर कॉर्पोरेट लीगमध्ये जैन इरिगेशनची विजयी सलामी

May 10, 2025

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In