Thursday, July 23, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
ll किल्ले रायगड ll

मुख्यमंत्र्यांकडून मुंबईकरांना दिवाळी भेट

प्रातःकालीन मैफिलीने जळगावकर रसिक मंत्रमुग्ध

ll किल्ले रायगड ll

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
January 4, 2024
403 8
0
565
SHARES
2.6k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
किल्ले रायगड हा व्हीडिओ जरूर बघावा

l मराठा साम्राज्याची राजधानी l किल्ले रायगड l

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला यंदा 350 वर्ष पूर्ण होत आहे l मराठा साम्राज्याची राजधानी रायगडावर हा ऐतिहासिक सोहळा संपन्न झाला होता l त्याच रायगड विषयी संपुर्ण माहिती देणारा mahaparyatan चा हा व्हीडिओ खास आपल्यासाठी, बघितल्यावर अभिप्राय जरुर कळवावा… जय शिवराया….

“होय! आम्ही रायगडाचे गाईड”

‘अतिथी देवो भव:’ ही आपली संस्कृती. या संस्कृतीच्या प्रतिमा निर्मितीचे महत्त्वपूर्ण असं कार्य ‘गाईड’ ला पार पाडावे लागते. पर्यटकांचा मित्र म्हणून आतिथ्यशील वर्तनाने त्यांना मदत करावी लागते. आपल्या नैतिक जबाबदाऱ्यांसह पर्यटकांचा विश्वास संपादन करावा लागतो. गाइडच्या अंगी सौजन्यपूर्ण, सक्षम, चतूर, क्षमाशील, समंजस असे गुणही असणे महत्त्वाचे असते. यातूनच आदरातिथ्याचे दर्शन घडते.

आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत प्रवास करणाऱ्या पर्यटकांमध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार, पर्यटन संचालनाल राज्यातील तब्बल 14 प्रसिद्ध पर्यटन स्थळी पर्यटन सुलभ मार्गदर्शक  (ट्रॅव्हल गाईड) प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. पर्यटन संचालनालयाने शहरे, पर्यटनस्थळे या स्तरावर गाईड प्रशिक्षण कोर्स नियमितपणे करण्याचे नियोजन असल्याची माहिती आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार, पर्यटन संचालनाल राज्यातील तब्बल 14 प्रसिद्ध पर्यटन स्थळी पर्यटन सुलभ मार्गदर्शक  (ट्रॅव्हल गाईड) प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. पर्यटन संचालनालयाने शहरे, पर्यटनस्थळे या स्तरावर गाईड प्रशिक्षण कोर्स नियमितपणे करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे बेरोजगार युवकांना रोजगाराची उत्तम संधी म्हणूनही याकडे पाहता येईल. तसेच शहरे, पर्यटनस्थळी पूर्ण वेळ काम, पर्यटन क्षेत्रातल्या संस्थांकडे रोजगाराची संधीही उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

महाराष्ट्र पर्यटन संचालनालय कोकण विभागा तर्फे किल्ले रायगड येथील तरुणांना टुरिस्ट गाईड म्हणून प्रशिक्षण देण्यात आले होते. रायगडावर आज 27 तरुण टुरिस्ट गाईड म्हणुन कार्यरत आहे. रायगडाची माहिती आपण जाणुन घेणार आहोत. महाराष्ट्र पर्यटन संचालनालय कोकण विभाग, नवी मुंबईचे उपसंचालक श्री हनुमंतजी हेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या महापर्यटन या वाहिनी द्वारे हा व्हिडिओ निर्मित करण्यात आला आहे. या व्हिडीओत रायगडावर येणाऱ्या पर्यटकांना गाईड बांधव माहिती कशी देतात हे बघायला मिळेल.

रायगड परिसरात मुक्काम आणि जेवणाच्या सोयी असलेले होम स्टे, हॉटेल, रिसॉर्ट्स, खानावळी यांची माहिती..

1) डॉ दाभाडकर्स ‘मृदगंध’ –  Luxurious Farm House (Villa) l Veg Non Veg food available on demand l हॉल l 2 बेडरूम किचन l 12 ते 15 पर्यटकांची राहण्याची सोय l Mrudgandh Farm Villa l Dr Chandrashekhar Dabhadkar – +919049324321

2) हॉटेल आयुष – घरगुती व्हेज नॉनव्हेज जेवणाची सोय l AC NON AC ROOMS AVAILABLE l संपर्क – सुनील औकिरकर – 9403042064, 7749786942

3) आठवण रायगडाची वसतिगृह –  संपर्क : संदीप ढवळे – +91 87668 22503

Tags: agro tourismEco tourismIndiaIndia TourismMahaparyatan.commaharashtra tourismratnagiri tourism
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In