Saturday, July 25, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
बंगली l Bangali l समुद्र किनाऱ्याच्या अगदी जवळ l Luxurious Home Stay

गोसेखुर्दच्या जल पर्यटन प्रकल्पालामुळे भंडारा - नागपूर जागतिक पर्यटनाच्या नकाशावर येणार

कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवाचे आपणही साक्षीदार होऊ शकतात...

बंगली l Bangali l समुद्र किनाऱ्याच्या अगदी जवळ l Luxurious Home Stay

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
October 17, 2023
386 29
0
570
SHARES
2.6k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Address: At Ameya Nursery, Village Ladghar, Tal: Dapoli, Dist: Ratnagiri, MH, PIN: 415712
E-mail: ameya.bal@outlook.com
Contact Number: 9766951970 / 02358 288031

The finest Kokan living – होम स्टे, लाडघर बीच, दापोली

Dapoli l कोकणातले दापोली म्हणजे समुद्रकिनारे, घाटरस्ते, आंबा-नारळ-काजुची झाडे, निसर्गाच्या कुशीत वसलेली सुंदर आणि प्रचीन देवस्थानं आणि असंख्य नयनरम्य नजारे असं चित्र डोळ्यांसमोर तरळून जाते.

दापोली पासून नऊ किलोमीटर अंतरावर समुद्र किनारी वसलेले लाडघर हे निसर्गरम्य गाव आहे. अतिशय शांत, सुंदर, स्वच्छ व लांबचलांब किनारा आणि विशेष म्हणजे लोकांची वर्दळ कमी, आजूबाजूला दाट झाडी यामुळे हा सागरकिनारा मनात घर करतो.

येथे येणाऱ्या पर्यटकांचा वाढता ओघ बघता, लाडघरमध्ये अनेक प्रकारचे होम स्टे, बीच रिसोर्टस अस्तित्वात आली आहेत. याच लाडघरच्या समुद्र किनारी जरा हटके असलेल्या बंगली होम स्टे ने मात्र पर्यटकांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

निरव शांतता, पक्ष्यांचा किलबिलाट, नारळ, सुपारीच्या बागेत हिरवाईत दडलेल्या बंगलीची नेमकी काय खासियत आहे ते जाणुन घेण्यासाठी हा संपुर्ण व्हिडिओ नक्की बघा.

Tags: agro tourismDapoliIndia TourismmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourismratnagiri tourism
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In