Sunday, May 18, 2025
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
तीर्थक्षेत्र कौंडण्यपूर l भक्त निवास, तसेच    वाहनतळ, नदी घाट व इतर स्थापत्यची अपूर्ण कामे अद्यापही अपूरेच

माऊलींची पालखी 18 जून ते 23 जून कालावधीत साताऱ्यात

तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामांचे उपमुख्यमंत्र्यांसमोर सादरीकरण

तीर्थक्षेत्र कौंडण्यपूर l भक्त निवास, तसेच वाहनतळ, नदी घाट व इतर स्थापत्यची अपूर्ण कामे अद्यापही अपूरेच

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
June 16, 2023
402 4
0
558
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कौंडण्यपूर विकास आराखड्यातील कामांची विभागीय आयुक्तांकडून पाहणी

अमरावती l तीर्थक्षेत्र कौंडण्यपूर विकास आराखड्यातील प्रलंबित कामे पूर्णत्वास जाण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करावे, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी आज येथे दिले.

श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथे भेट देऊन विभागीय आयुक्तांनी विकास आराखड्यांतर्गत विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी, तसेच आढावा आज घेतला. त्यांनी जिल्हाधिका-यांशीही चर्चा करून उर्वरित कामांना वेग देण्याचे निर्देश दिले. तहसीलदार वैभव फरताडे व कार्यान्वयन यंत्रणेचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त डॉ. पाण्डेय म्हणाल्या की, कौंडण्यपूर विकास आराखड्यातील अनेक कामे पूर्ण झाली आहेत. मात्र, मंदिर परिसरातील भक्त निवास, तसेच वाहनतळ, नदी घाट व इतर स्थापत्य कामे अद्यापही अपूर्ण आहेत. ही अपूर्ण कामे पूर्ण होण्यासाठी प्रभावी नियोजन आवश्यक आहे. त्यासाठी याबाबत आढावा बैठकही लवकरच घेतली जाईल. याबाबत विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिका-यांशी चर्चा करून कामे वेगाने पूर्ण होण्यासाठी पाठपुरावा करण्याचे निर्देश दिले.

कौंडण्यूपर येथील हे प्राचीन तीर्थस्थळ आहे. त्यामुळे येथील विकास आराखड्यातील कामे प्राधान्याने व कालमर्यादेत पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करावे, असे निर्देश डॉ. पाण्डेय यांनी संबंधित यंत्रणेला दिले.

Tags: agro tourismIndia Tourismkokan tourismMahaparyatan.commaharashtra tourismकौंडण्यपूर
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवनचरीत्र प्रेरणादायी – केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव
Maha Tourism News

छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवनचरीत्र प्रेरणादायी – केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव

May 17, 2025
यावल वनविभागात ‘निसर्ग अनुभव’ आणि वन्यप्राणी प्रगणना  उत्साहात
Maha Tourism News

यावल वनविभागात ‘निसर्ग अनुभव’ आणि वन्यप्राणी प्रगणना उत्साहात

May 16, 2025
जैन इरिगेशन सिस्टीम्सला Consolidated करपश्चात २५.७ कोटींचा नफा
Maha Tourism News

जैन इरिगेशन सिस्टीम्सला Consolidated करपश्चात २५.७ कोटींचा नफा

May 16, 2025

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In