Wednesday, July 22, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
कोकण भूमी निर्माते भगवान श्री परशुरामयांचा जन्मोत्सव जन्मोत्सव सोहळा

राष्ट्रीय केळी दिवस

तंत्रज्ञानाची आवड असलेल्या तरुणांसाठी महाराष्ट्रपर्यटन विकास महामंडळामार्फत फेलोशिप

कोकण भूमी निर्माते भगवान श्री परशुरामयांचा जन्मोत्सव जन्मोत्सव सोहळा

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
April 21, 2023
426 5
0
592
SHARES
2.7k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
या मंदिरात परशूराम जन्मोत्सव कसा साजरा होतो हे जाणुन घेण्यासाठी हा व्हीडिओ जरूर बघा

अक्षय्य तृतीया २०२३

सादर प्रणाम,श्री क्षेत्र परशुराम येथील भगवान श्री परशुराम मंदीरात वैशाख शु.प्रतिपदा गुरुवार दि. २० एप्रिल २०२३ ते वैशाख शु. तृतीया शनिवार दि. २२ एप्रिल २०२३ असा ३ दिवस कोकण भूमी निर्माते भगवान श्री परशुरामयांचा जन्मोत्सव सोहळा प्रतिवर्षाप्रमाणे उत्साहात साजरा होत आहे. श्रींचाजन्मोत्सव सोहळा शनिवार दि. २२ एप्रिल २०२३ रोजी असून सायंकाळी ठीक ७.१५ वाजता प्रत्यक्ष जन्मोत्सवाचा कार्यक्रम होईल. तरी आपण सहकुटुंबसहपरिवार या सोहळ्यासाठी यावे ही नम्रतेची विनंती.

‘भगवान श्री परशुराम’ हे श्रीमहाविष्णूंचे सहावे अवतार असून त्यांनीजिंकलेली पृथ्वी कश्चप ऋषींना दान केली व तपश्चर्या करण्यासाठी स्वत:ची भूमीहवी म्हणून त्यांनी समुद्र मागे हटवीला आणि गुजरातपासुन केरळपर्यंत नवी भूनिर्माण केली. हिच भूमी परशुराम भुमी किंवा कोकण भूमी म्हणुन ओळखलीजाते. याच भूमीतील महेंद्र पर्वत भगवान श्री परशुरामांनी तपश्चर्येसाठी निवडला.

भगवान श्री परशुराम हे चिरंजीव अवतार असल्यामुळे ते या महेंद्र पर्वतावरचवास्तव्य व तपश्चर्या करतात असे मानले जाते. महेंद्र पर्वतावरील हे पवित्र स्थान म्हणजेच आजचे श्रीक्षेत्र परशुराम. आपण सर्वांनी अशा या पावन भूमीत येऊन धार्मिकतेची, दैवत्वाची व शांततेची अनुभूती घ्यावी ही विनंती.

  • श्री. जीवन काशिनाथ रेळेकर विश्वस्तश्री.
  • प्रशांत निशिकांत जोशी विश्वस्त
  • श्री. शंकर वामन कानडे मो. ७७४०२११००व्यवस्थापक
  • आपले नम्र,श्री. हिराचंद परशुराम बुटालाअध्यक्षश्री. अशोक पुरुषोत्तम तांबेविश्वस्तश्री. अभय नारायण सहस्त्रबुध्देविश्वस्तश्री. प्रशांत दत्तात्रय पटवर्धनविश्वस्तश्री. हेमंत नारायण भागवतविश्वस्त
  • श्री. जयदिप जयंत जोशी मो. ९०२८९८०१२५सह व्यवस्थापक, सर्व कर्मचारी वृंदसंस्थान श्री भार्गवराम परशुरामभक्तनिवास संपर्क – ९६०७२o१३८१
  • website – www.parshuramdevasthan.orgemail – contactus@parshuramdevasthan.org
Tags: agro tourismIndia TourismkokanMahaparyatan.commaharashtra tourismParshuramParshuram Temple Chiplunratnagiri tourismलोटे परशुराम
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In