Monday, September 14, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
किनारा – वेळणेश्वर बिच हाऊस – VIDEO

पंढरपूर तीर्थक्षेत्राचा सर्वसमावेशक विकास आराखडा तयार करण्यास प्राधान्य

महाराष्ट्राची टसर सिल्क साडी, गोंडी पेंटींग व बांबूच्या उत्पादनांची विदेशी पाहुण्यांना भुरळ

किनारा – वेळणेश्वर बिच हाऊस – VIDEO

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
March 23, 2023
440 5
0
612
SHARES
2.8k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
किनारा – वेळणेश्वर बिच हाऊसचा हा व्हीडिओ नक्की बघा

कोकणातील वेळणेश्वर येथील स्वच्छ आणि सुंदर अशा समुद्र किनारी निवास/भोजनाची उत्तम सोय

वेळणेश्वर
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात समुद्र किनारी असलेल्या वेळणेश्वर गावात असलेल्या किनारा – वेळणेश्वर बिच हाऊस बद्दलची संपूर्ण माहिती महापर्यटनच्या प्रेक्षकांसाठी देत आहोत. कोकणात फिरायला आल्यास निवास भोजनासाठी किनारा – वेळणेश्वर बिच हाऊस हा एक उत्तम पर्याय आहे.

वेळणेश्वर गावात नारळी-पोफळीच्या निसर्गसंपन्न वातावरणात असलेल्या किनारा – वेळणेश्वर बिच हाऊस (Kinara – Velneshwar beach House) म्हणजे पर्यटकांच्या आवडीचे ठिकाण. शहरातल्या धकाधकीच्या जीवनापासून दूर असलेल्या नारळी-पोफळीच्या बागांमध्ये गुरफटलेल्या निसर्गरम्य वातावरणातील हे Beach House आहे. कोकणी संस्कृती आणि जीवनशैली जपणारे हे किनारा – वेळणेश्वर बिच हाऊस पर्यटकांसाठी एक प्रकारे स्वर्गसुखाचा अनुभव देणारे असेच आहे. किनारा – वेळणेश्वर बिच हाऊस समोरच तीन किलोमीटर लांबीचा, स्वच्छ, आणि सुरक्षित समुद्रकिनारा असल्याने पर्यटकांसाठी ही एक प्रकारे पर्वणीच ठरते.

समुद्र किनारी निवास व्यवस्था – Ac / non Ac Rooms –
किनारा – वेळणेश्वर बिच हाऊस मध्ये एसी अथवा नॉन एसी रूम टेलिव्हिजनसह उपलब्ध असून २४ तास गरम आणि थंड पाण्याची सुविधाही पर्यटकासाठी पुरवण्यात येते. प्रत्येक कॉटेजच्या बाहेर समुद्र किनारी टेबल खुर्च्या टाकून मस्त बसण्याची सुविधा करण्यात आली आहे. आधुनिक सर्व सोईसुविधा युक्त असे हे किनारा – वेळणेश्वर बिच हाऊस कोकणी वाडीत निवास आणि भोजन सुवीधा देत असल्याने पर्यटकांच्या आवडीचे ठिकाण म्हणून ही प्रसिद्ध आहे.

डायनिंग हॉल Veg / Non Veg & Kokani Sea Food –
कोकणच्या नारळ पोफळी तसेच केळी, आंबा, फणस यांच्या गर्द वनराईत निसर्गरम्य अशा प्रदूषणमुक्त हवा असलेल्या वातावरणात समुद्र किनारी असलेल्या अंब्रेलाखाली आणि डायनिंग हॉलमध्ये भोजनाची व्यवस्था करण्यात येते. नॉनव्हेज, कोकणी सी फूड आणि शुद्ध आणि सात्विक घरगुती शाकाहारी जेवणाचा मनमुराद आस्वाद पर्यटकांना याठिकाणी (किनारा – वेळणेश्वर बिच हाऊस) घेता येतो. व्हेज आणि नॉनव्हेज साठी स्वतंत्र स्वयंपाक गृहाची रचना करण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटकांच्या भावनांचाही विचार याठिकाणी केला जातो.

फोटोग्राफी आणि सेल्फी चित्रीकरणास वाव असणारा निसर्ग –
गुहागरहून येथे येतांना भात शेती, माडाच्या बनातून नागमोडी वळणे घेत जाणार्या रस्त्यावरून सफर करत वेळणेश्वरला जाता येते. समुद्र किनारा, माडाची बने, लाल माती आणि जांभा दगडांची कौलारू घरे लक्ष वेधून घेतात. कोकणी पद्धतीची घरे, येथील वातावरण अतिशय अल्हाददायक आहे.

किनारा – वेळणेश्वर बिच हाऊस : तुम्हाला खुणावतोय –
रत्नागिरीतील गुहागरमधील वेळणेश्वर ला एकदा का होईना एकदा तरी भेट द्यायलाच हवी ! समुद्राकाठचा वेळणेश्वर निसर्गसृष्टीने वेढलेला असाच आहे. दोन/तीन दिवस तरी इथे राहून वेळणेश्वर पाहायलाच हवं. चैतन्यदायी, प्रफुल्लित वातावरण इयं नक्कीच पाहायला मिळते. अथांग सागर, नारळी पोफळीच्या घनदाट बागा, वेळणेश्वराचे जागृत देवस्थान आणि अलौकिक निसर्ग सौंदर्य यांचा मिलाप हे वेळणेश्वरचं वैशिष्ट्य सांगता येईल. आपल्याला सुट्टया मिळाल्या की, याठिकाणी एकदा तरी नक्की फिरायला या.

किनारा – वेळणेश्वर बिच हाऊस येथे येण्यासाठी प्रवास मार्ग आणि महाराष्ट्रातील प्रमुख शहरांपासूनची अंतरे (Google Map नुसार) –
मुंबईहून येणारे पर्यटक पनवेल-पेण-महाड-खेड-चिपळूण-वेळणेश्वर मार्गे हेदवीला पोहोचू शकतात.
पुण्याहून येणारे पर्यटक सातारा- उंब्रज – पाटण – कोयना नगर – चिपळूण – वेळणेश्वर मार्गे हेदवीला येऊ शकतात.

मुंबई ते वेळणेश्वर अंतर २९२ km
पुणे ते वेळणेश्वर अंतर २७७ km
रत्नागिरी ते वेळणेश्वर अंतर ७९ km
नाशिक ते वेळणेश्वर अंतर ४२७ km

Kinara – Velneshwar beach House. Prop. Navnit Ashok Thakur address : At post Velneshwar, Tal. Guhagar, Dist. Ratnagiri

For booking Mob. 9422635151, 8888770464, 9423051313, 9763881683

Tags: agro tourismIndia TourismKinara - Velneshwar beach Housekokankokan tourismkonkanmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourismmaharashtra tourism departmentRATNAGIRIratnagiri tourismresort near beachVelneshwar
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस
Maha Tourism News

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस

August 12, 2026
PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
Maha Tourism News

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!

July 31, 2026
Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In