Tuesday, September 15, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
प्रात्यक्षिकातून शाश्वत शेतीचा विश्वास – अनिल भोकरे

शहाजीराजे भोसले स्मारक व मालोजीराजे भोसले गढीचा लवकरच होणार विकास

आग्रा किल्ल्यातील ‘दिवाण-ए-आम’ मध्ये पहिल्यांदाच साजरा होणार शिवजयंतीचा उत्सव

प्रात्यक्षिकातून शाश्वत शेतीचा विश्वास – अनिल भोकरे

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
February 15, 2023
398 4
0
553
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जैन हिल्सवर सुरू असलेल्या शेतकरी अभ्यास दौरानिमित्त अनिल भोकरे यांनी भेट

जळगाव l मशागत तंत्रज्ञानातील सूक्ष्मबदल, एकात्मीक कीड रोग व्यवस्थापन, गादी वाफेचा वापर, कोरडवाहू फळबाग लागवड, लागवड पद्धतीच्या तंत्रज्ञानातील बदल, सूक्ष्मसिंचनातून खते देणे, फर्टिगेशनच्या तंत्रज्ञानातील वापर जैन हिल्सवरील संशोधन विकास प्रात्यक्षिक केंद्रावर दिसत आहे. यातून हजारो शेतकऱ्यांना आधुनिक शाश्वत शेतीचा विश्वास निर्माण होत आहे, असे कृषि उपसंचालक अनिल भोकरे यांनी सांगितले.

जैन हिल्सवर सुरू असलेल्या शेतकरी अभ्यास दौरानिमित्त अनिल भोकरे यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. अभ्यास दौरावेळी त्यांच्यासोबत वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ बी. डी. जडे, डी. एम. बऱ्हाटे, श्रीराम पाटील यांच्यासह जैन इरिगेशनचे सहकारी व शेतकरी उपस्थित होते.

गेल्या ५ फेब्रुवारी ते १५ मार्च दरम्यान जैन हिल्सवरील कृषी संशोधन विकास प्रात्यक्षिक केंद्रावर देशभरातून शेतकरी भेटी देत आहेत. याठिकाणी आधुनिक शेती करीत असतांना मुख्य भेडसावणार प्रश्न म्हणजे मजुरांची टंचाई यासाठी यांत्रिकरणाचा सुरेख संगम दिसते. आगामी शेती आणि सद्यस्थितीमधील शेतीतील प्रश्न यावर येथे शाश्वत उपाय सापडतात. कोरडवाहू फळबाग लागवड, कमी जागेत कमी पाण्यात उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न कसे वाढता येईल याचे प्रात्यक्षिक जैन हिल्सवर बघायला मिळते.

शेतकऱ्यांच्या स्थानिक प्रश्नांवर आधुनिक तंत्रज्ञानाची आणि कमी खर्चाची शाश्वत उत्पादन घेण्याची सांगड याठिकाणी दिसून येत असल्याचे अनिल भोकरे म्हणाले. तंत्रज्ञानातून किफायतशीर काटेकोर पद्धतीने शाश्वत शेतीचा मार्ग शेतकऱ्यांना गवसत आहे. माझ्यापासून ते शेतकऱ्यांपर्यंत शेतकऱ्यांच्या उत्पादनापासून ते प्रक्रिया उद्योगापर्यंत यातून शेतीवरचा वाढता खर्च कमी करून योग्य तो सकारात्मक बदलांसह कांद्याची किफायतशीर शेती कशी करावी असा संदेश या अभ्यास दौरातून मिळत आहे. या अभ्यास दौऱ्यात कृषिविभागातील अधिकारी, अभ्यासक यासह शेतकऱ्यांनी भाग घ्यावा, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

  • गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस
    by Rajesh Bhagwat
    August 12, 2026
    गणपती बाप्पा मोरया! 🙏🌺कोकणातील गणेशोत्सव म्हणजे केवळ धार्मिक उत्सव नाही,… Read more: गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस
  • PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
    by Rajesh Bhagwat
    July 31, 2026
    पावसाळ्यातील निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पुणेकरांसह पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे… Read more: PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
  • आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    १ ते ८ मार्च २०२५ दरम्यान www.mtdc.co वर ऑनलाईन बुकिंग… Read more: आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
  • एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    ** *जळगाव दि.१५ प्रतिनिधी :* महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) तर्फे… Read more: एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी
  • “जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    पालकमंत्री जयकुमार रावल यांनी हिरवा झेंडा दाखवून केला यात्रेचा शुभारंभ… Read more: “जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना
  • Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
  • English
  • Live Links
  • Maha Tourism News
  • Mahaparyatan Business
  • Mahaparyatan Marketing
  • Sports / क्रीडा
  • Uncategorized
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • कथाकथन / प्रवासवर्णन
  • कृषी पर्यटन
  • कृषी माहिती आणि उत्पादने
  • खाद्य भ्रमंती
  • गड, सागरी किल्ले
  • धबधबे
  • परंपरा / सण / उत्सव
  • प्राचीन देवस्थाने
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • समुद्रकिनारे
  • साहसी पर्यटन
Tags: agro tourismGandhi research foundationGandhi teerthIndia TourismmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourismमहापर्यटन
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस
Maha Tourism News

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस

August 12, 2026
PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
Maha Tourism News

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!

July 31, 2026
Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In