
राज्यातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळांचा विकास करणे याशिवाय पर्यटनविषयक विविध विकास कामे नियोजनपूर्वक करा… पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई l पर्यटनविषयक कामांचे काटेकोरपणे नियोजन करून कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी नुकतेच दिले.
पर्यटन विकास समितीच्या मंत्रालयात झालेल्या बैठकीत मंत्री श्री.लोढा बोलत होते. यावेळी पर्यटन विभागाचे सचिव सौरभ विजय, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी, पर्यटन संचालक बी. एन. पाटील, सहसंचालक डॉ. धनंजय सावळकर, सहसचिव उज्वला दांडेकर यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री. लोढा म्हणाले, प्रादेशिक पर्यटन विकास योजना, गड किल्ले आणि ट्रेकिंग पाँईट येथे बायोटॉयलेट्स उभारणे, बीच शॅक्स धोरणातंर्गत बीच फॅसिलिटेशन सेंटरची कामे, पर्यटनविषयक सोयी सुविधांची कामे, प्रस्तावित उपक्रम व कामे, राज्यातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळांचा विकास करणे याशिवाय पर्यटनविषयक विविध विकास कामे नियोजनपूर्वक करा. कामांचे वेळापत्रक तयार करा आणि कामे विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री श्री. लोढा यांनी दिले.
- आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई१ ते ८ मार्च २०२५ दरम्यान www.mtdc.co वर ऑनलाईन बुकिंग करून या विशेष योजनेचा लाभ… Read more: आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
- एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी** *जळगाव दि.१५ प्रतिनिधी :* महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) तर्फे राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील क्रिकेट स्कोअरर्ससाठी… Read more: एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी
- “जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवानापालकमंत्री जयकुमार रावल यांनी हिरवा झेंडा दाखवून केला यात्रेचा शुभारंभ धुळे, दिनांक 26 एप्रिल, 2025… Read more: “जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना
- गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे उमर्टीत युवा श्रम संस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबिरास उत्साहात सुरुवातगांधी रिसर्च फाऊंडेशन, जळगाव यांच्या वतीने आयोजित सात दिवसीय निवासी *युवा श्रम संस्कार व व्यक्तिमत्व… Read more: गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे उमर्टीत युवा श्रम संस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबिरास उत्साहात सुरुवात
- (no title)प्रत्येक सर्जकाला स्टार बनण्यासाठी सक्षम बनवणारी लोकचळवळ माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात महाराष्ट्र सरकारने केले ८०००… Read more: (no title)
- Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
- English
- Live Links
- Maha Tourism News
- Mahaparyatan Business
- Mahaparyatan Marketing
- Sports / क्रीडा
- Uncategorized
- ऐतिहासिक ठिकाणे
- कथाकथन / प्रवासवर्णन
- कृषी पर्यटन
- कृषी माहिती आणि उत्पादने
- खाद्य भ्रमंती
- गड, सागरी किल्ले
- धबधबे
- परंपरा / सण / उत्सव
- प्राचीन देवस्थाने
- महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
- समुद्रकिनारे
- साहसी पर्यटन
