
राजभवन मुंबई येथून राज्यपाल कोश्यारी दाखवणार हिरवी झेंडी
मुंबई l ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ पद्मभूषण डॉ.अनिल जोशी यांच्या नेतृत्वाखाली गांधी जयंतीच्या दिवशी आर्थिक राजधानी मुंबई ते पर्यावरण राजधानी उत्तराखंड या ८ दिवसांच्या सायकल यात्रेला राज्यपाल भगत सिंह कोश्यारी राजभवन मुंबई येथून हिरवी झंडी दाखवून रवाना करणार आहेत.

आर्थिक विकासासोबत निसर्गाचा समतोल राखला जावा तसेच सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) ऐवजी सकल पर्यावरण उत्पादन (GEP) हा विकासाचा आधार मानला जावा, या हेतूने ही सायकल यात्रा काढली जाणार आहे.
ही यात्रा अंदाजे 2 हजार किमी अंतर पार करताना 7 राज्यांमधून जाणार असून 60 लहान मोठ्या शहरांमधून तसेच एक हजार गावांमधून जाणार असल्याचे आयोजक डॉ अनिल जोशी यांनी सांगितले.
- Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
- English
- Live Links
- Maha Tourism News
- Mahaparyatan Business
- Mahaparyatan Marketing
- Sports / क्रीडा
- Uncategorized
- ऐतिहासिक ठिकाणे
- कथाकथन / प्रवासवर्णन
- कृषी पर्यटन
- कृषी माहिती आणि उत्पादने
- खाद्य भ्रमंती
- गड, सागरी किल्ले
- धबधबे
- परंपरा / सण / उत्सव
- प्राचीन देवस्थाने
- महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
- समुद्रकिनारे
- साहसी पर्यटन



