
महाराष्ट्राचे आद्यशक्तीपीठ श्री सप्तशृंगी देवीचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी घेतले दर्शन
राज्याच्या विकासासाठी आशीर्वाद लाभण्यासाठी केली प्रार्थना

नाशिक l महाराष्ट्रातील आद्यशक्तीपीठ व उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून मान्यता असलेल्या सप्तशृंगी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवास आज मंगलमय वातावरणात सुरूवात झाली असून राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी आज सप्तशृंगी गडावर विधिवत पूजा करून देवीचे दर्शन घेतले.
यावेळी राज्याच्या विकासासाठी आशीर्वाद लाभावा, अशी प्रार्थना त्यांनी देवीच्या चरणी केली.यावेळी यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी विकास मीना , उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, ज्योती कावरे, तहसीलदार बंडू कापसे, ट्रस्ट चे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी बोलताना पालकमंत्री श्री.भुसे म्हाणाले, दोन वर्षानंतर सुरू होणाऱ्या सप्तशृंगी गडावरील नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. यासाठी ट्रस्ट व्यवस्थापन, प्रशासनाने पूर्ण तायारी केली असून मूर्ती संवर्धनानंतर आजपासून सप्तशृंगी देवीचे तेजोमय मुळ प्राचीन रूप भाविकांना बघण्यास मिळणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या विकासासाठी सप्तशृंगी चरणी प्रार्थना करून राज्यातील जनतेला शारदीय नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्या आहेत.
- PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!पावसाळ्यातील निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पुणेकरांसह पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ (PMPML) ने… Read more: PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
- आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई१ ते ८ मार्च २०२५ दरम्यान www.mtdc.co वर ऑनलाईन बुकिंग करून या विशेष योजनेचा लाभ… Read more: आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
- एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी** *जळगाव दि.१५ प्रतिनिधी :* महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) तर्फे राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील क्रिकेट स्कोअरर्ससाठी… Read more: एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी
- “जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवानापालकमंत्री जयकुमार रावल यांनी हिरवा झेंडा दाखवून केला यात्रेचा शुभारंभ धुळे, दिनांक 26 एप्रिल, 2025… Read more: “जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना
- गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे उमर्टीत युवा श्रम संस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबिरास उत्साहात सुरुवातगांधी रिसर्च फाऊंडेशन, जळगाव यांच्या वतीने आयोजित सात दिवसीय निवासी *युवा श्रम संस्कार व व्यक्तिमत्व… Read more: गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे उमर्टीत युवा श्रम संस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबिरास उत्साहात सुरुवात
- Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
- English
- Live Links
- Maha Tourism News
- Mahaparyatan Business
- Mahaparyatan Marketing
- Sports / क्रीडा
- Uncategorized
- ऐतिहासिक ठिकाणे
- कथाकथन / प्रवासवर्णन
- कृषी पर्यटन
- कृषी माहिती आणि उत्पादने
- खाद्य भ्रमंती
- गड, सागरी किल्ले
- धबधबे
- परंपरा / सण / उत्सव
- प्राचीन देवस्थाने
- महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
- समुद्रकिनारे
- साहसी पर्यटन


