Monday, November 2, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
आन, बान आणि शान तिरंगा

सावरकर व लोकमान्य स्मारकास केंद्रीय मंत्री राणे यांचे अभिवादन

जैन उद्योग समूहातर्फे 8000 सहकाऱ्यांना घरावर लावण्यासाठी राष्ट्रध्वज वितरित

जैन उद्योग समूहाकडून कंपनी आस्थापनांमध्ये स्वातंत्र्य सैनिकांच्या पत्नींच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकणार

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
September 16, 2022
406 4
0
564
SHARES
2.6k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वातंत्र्य सैनिकांच्या कार्याचे स्मरण

जळगाव l ‘आपल्या मातृभूमिला गुलामगिरीतुन मुक्त करण्यासाठी संपूर्ण भारत पेटून उठला होता. प्रत्येकाच्या मनात भारतीय हीच भावना जागृत होऊन स्वातंत्र्याचा संग्राम घडला.’ या स्वातंत्र्य संग्रामात जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांचे व त्यांना मदत करणाऱ्या असंख्य जिल्हावासीयांचे योगदान अधोरेखित करण्यासारखे आणि प्रेरणादायी आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वातंत्र्य सैनिकांच्या याच कार्याचे स्मरण करत जैन उद्योग समूहाने कंपनी आस्थापनांमधील ध्वजारोहण स्वातंत्र्य सैनिकांच्या पत्नी यांच्यासह ज्यांनी पारतंत्र्य अनुभवले आहे, अशा ज्येष्ठ नागरिकांच्याहस्ते करण्याचे योजले आहे.

यामध्ये 1942 च्या स्वातंत्र्य चळवळीसह, देवकीनंदन नारायण यांच्या मार्गदर्शनाखाली स्वातंत्र्य संग्रामातील भुमिगत चळवळीत सहभागी होऊन धुळे येथे कारागृहात बंदिवान राहिलेले स्व. भगवान कंडारे यांच्या पत्नी श्रीमती लक्ष्मीबाई कंडारे यांच्याहस्ते अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूल प्रायमरी येथे ध्वजारोहण करण्यात येईल.

पोर्तुगीजांविरूद्ध लढा देत गोवा मुक्तीसाठी संघर्ष करणाऱ्या स्व. पंढरीनाथ मराठे यांच्या पत्नी श्रीमती रंभाबाई मराठे यांच्याहस्ते अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूल सेंकडरी येथे ध्वजारोहण होईल. स्वातंत्र्य सैनिक स्व. अजितसिंग राजपूत यांच्या पत्नी श्रीमती सुलोचना राजपूत यांच्याहस्ते महात्मा गांधी उद्यान येथे ध्वजारोहण होईल. स्वातंत्र्य सैनिक स्व. लालसिंग पवार यांच्या पत्नी श्रीमती दगूबाई पवार यांच्याहस्ते भाऊंचे उद्यान येथे ध्वजारोहण होईल.

यासोबतच ज्यांनी पारतंत्र्य अनुभवले आहे अशा ज्येष्ठ नागरिकांमध्ये जैन ॲग्रीपार्क येथे सेवादास दलिचंदजी ओसवाल, लिलाबाई दलिचंद ओसवाल यांच्याहस्ते ध्वजारोहण होईल. जैन फूडपार्क व एनर्जी पार्क येथे श्रीमती ताराबाई शिवराज जैन यांच्याहस्ते, वाकोद येथे कविवर्य ना. धों. महानोर यांच्याहस्ते, प्लास्टिक पार्क येथे श्रीमती शंकुतलाबाई कांतीलाल जैन यांच्याहस्ते, टिश्यूकल्चर पार्क येथे श्रीमती सुलभा जोशी यांच्याहस्ते, कांताई नेत्रालय येथे डॉ. सुभाष चौधरी यांच्याहस्ते, कांताई बंधारा येथे माणकचंदजी सांड यांच्याहस्ते, कांताई सभागृह येथे प्रा. गणपतराव पोळ यांच्याहस्ते तर अनुभूती निवासी स्कूल येथे प्राचार्य देबासिस दास यांच्याहस्ते ध्वजारोहण होईल.


  • Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan (9)
  • English (5)
  • Live Links (1)
  • Maha Tourism News (1,623)
  • Mahaparyatan Business (5)
  • Mahaparyatan Marketing (1)
  • Sports / क्रीडा (13)
  • Uncategorized (12)
  • ऐतिहासिक ठिकाणे (22)
  • कथाकथन / प्रवासवर्णन (3)
  • कृषी पर्यटन (20)
  • कृषी माहिती आणि उत्पादने (111)
  • खाद्य भ्रमंती (7)
  • गड, सागरी किल्ले (19)
  • धबधबे (6)
  • परंपरा / सण / उत्सव (29)
  • प्राचीन देवस्थाने (60)
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे (40)
  • समुद्रकिनारे (17)
  • साहसी पर्यटन (9)
  • (no title)November 1, 2026
    श्री रुद्रेश्वर गणेश लेणी, सोयगाव, जि.औरंगाबाद अजिंठा लेणीच्या मागील बाजूस… Read more: (no title)
  • गड किल्ल्यातून महाराष्ट्राचे दर्शन घडविणारी प्रदर्शनीNovember 1, 2026
    *.!**भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशन, युवाशक्ती फाऊंडेशनची दुर्ग संस्कृतीवर आधारीत… Read more: गड किल्ल्यातून महाराष्ट्राचे दर्शन घडविणारी प्रदर्शनी
  • लग्नपत्रिकेत मंगळ ? दोष निवारणासाठी मंगळग्रह दर्शनासाठी देशभरातून येतात हजारो भाविकNovember 1, 2026
    मंगळ ग्रहाचे स्वतंत्र मंदिर जाणकारांच्या मते देशात मोजकीच आहेत. यातील… Read more: लग्नपत्रिकेत मंगळ ? दोष निवारणासाठी मंगळग्रह दर्शनासाठी देशभरातून येतात हजारो भाविक
  • छत्रपती संभाजीनगर येथे राज्यातील पहिले महिला संचलित पर्यटक निवासNovember 1, 2026
    खारघर रेसिडेन्सीचे “अर्का रेस्टारंट” पूर्णत: महिला संचालित रेस्टॉरंट पर्यटकांच्या सेवेत… Read more: छत्रपती संभाजीनगर येथे राज्यातील पहिले महिला संचलित पर्यटक निवास
  • सिद्धेश्वर मंदिर माचनूरNovember 1, 2026
    सोलापूर | तालुक्यातील माचनूरचे सिद्धेश्वर मंदिर प्राचीन आहे. ते केव्हाबांधले… Read more: सिद्धेश्वर मंदिर माचनूर
Tags: agro tourismGandhi research foundationGandhi teerthIndia TourismJain Group of CompanyJain Hillskokan tourismMahaparyatan.commaharashtra tourism
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

November 1, 2026
Maha Tourism News

गड किल्ल्यातून महाराष्ट्राचे दर्शन घडविणारी प्रदर्शनी

November 1, 2026
लग्नपत्रिकेत मंगळ ?  दोष निवारणासाठी मंगळग्रह दर्शनासाठी देशभरातून येतात हजारो भाविक
प्राचीन देवस्थाने

लग्नपत्रिकेत मंगळ ? दोष निवारणासाठी मंगळग्रह दर्शनासाठी देशभरातून येतात हजारो भाविक

November 1, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In