Tuesday, August 4, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक l त्र्यंबकेश्वर देवस्थान l

बुलढाणा जिल्ह्याचा पर्यटनातून विकास साधण्यावर भर

जैन इरिगेशनच्या आस्थापनांमध्येभारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव उत्साहात

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक l त्र्यंबकेश्वर देवस्थान l

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
September 16, 2022
417 9
0
586
SHARES
2.7k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

श्रावणी सोमवारी येथे भाविकांची दर्शनासाठी होते गर्दी

शेगावचे संत श्री गजानन महाराज यांचे सुंदर मंदिर आणि भक्त निवासात पर्यटक आणि भाविकांची निवास भोजनाची चांगली सोय होते

हरिद्वार, प्रयाग, उज्जैयनीप्रमाणेच त्र्यंबकेश्वर या नाशिकजवळील क्षेत्राच्या ठिकाणी ही समुद्रमंथनातून प्राप्त झालेल्या अमृतकुंभातले काही थेंब पडले म्हणून तिथे दर बारा वर्षांनी कुंभमेळाभरत असतो. बारा ज्योतिर्लिंगांपैकी महत्त्वाचं असं त्र्यंबकेश्वराचं ज्योतिर्लिंग असलेली त्र्यंबकेश्वर नगरीआणि गंगेपेक्षाही प्राचीन अशा गोदावरीचं उगमस्थान असलेला ब्रह्मगिरी पर्वत हे या नाशिक नगरीपासून अवघ्या ३० कि.मी अंतरावर आहेत.

मंदिरबारा ज्योतिर्लिंगांपैकी शेवटचं असलेलं हे ज्योतिर्लिंग, प्रमुख ज्योतिर्लिंग असल्याचं मानलं जातं. तिथे नेहमीची शिवपिंड नसून -शाळुंकेच्या रूपात तिथ शिवरूप साकारलेलं आहे. तिच्याभोवती एक लहानसा खळगा असून त्यात ब्रह्मा, विष्णू वालुकामय पाषाण आणि महेश यांची तीन छोटी-छोटी स्वयंभू लिंग आहेत.

त्र्यंबकेश्वराचा हिरे, माणिक, पाचूनी मढवलेला चांदीचा मुकुट हाही पुरातन काळापासूनचा असून तो मुघलांनी पाठवून नेला होता. भाऊसाहेब पेशव्यांनी तो त्यांच्याकडून जिंकून आणून शंकराला अर्पण केला. त्र्यंबकेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार नानासाहेब पेशव्यांच्या काळात झाला.

हे नवीन मंदिर बांधण्यास ३० वर्ष लागली आणि सुमारे तीस लक्ष रुपये खर्च केले गेले. १७८६ मध्ये या मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं. मंदिराची बांधणी हेमाडपंती असून हे मंदिर आजही नुकतंच बांधलं गेलेलं असावं असा भास होतो. हे या मंदिराच्या बांधणीचं मोठ वैशिष्ट्य आहे.

दर सोमवारी महादेवाला मुकुट घालून पालखीतून कुशावर्तावर नेतात, त्रिपुरी पौर्णिमला रात्री, शंकराच्या पितळी मुखवट्याचीरथातून मिरवणूक काढली जाते. हा रथ १७६५ साली सरदार विंचूरकरांनी शंकराच्या सेवेसाठी अर्पण केला होता. त्र्यंबकेश्वर शहरात याशिवाय नीलकंठिका देवीचं मंदिर, कोलंबिका देवीचं मंदिर, श्री बल्लाळेश्वर गणेश मंदिर आणि इतरही अनेक लहान मोठी मंदिरं आहेत.

याशिवाय शहरात सुमारे १५-२० कुंड असून ती वेगवेगळ्या नावांनी ओळखली जातात. त्यात स्नान केल्याचे वेगवेगळे फायदे असल्याचा समज आहे. अलीकडच्या काळात शहराजवळ शेगावचे संत श्री गजानन महाराज यांच सुंदर मंदिर आणि भक्त निवास उभारण्यात आलं आहे. तिथे भक्तांच्या राहण्याची व्यवस्था होऊ शकते.


  • PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
    by Rajesh Bhagwat
    July 31, 2026
    पावसाळ्यातील निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पुणेकरांसह पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे… Read more: PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
  • आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    १ ते ८ मार्च २०२५ दरम्यान www.mtdc.co वर ऑनलाईन बुकिंग… Read more: आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
  • एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    ** *जळगाव दि.१५ प्रतिनिधी :* महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) तर्फे… Read more: एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी
  • “जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    पालकमंत्री जयकुमार रावल यांनी हिरवा झेंडा दाखवून केला यात्रेचा शुभारंभ… Read more: “जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना
  • गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे उमर्टीत युवा श्रम संस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबिरास उत्साहात सुरुवात
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    गांधी रिसर्च फाऊंडेशन, जळगाव यांच्या वतीने आयोजित सात दिवसीय निवासी… Read more: गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे उमर्टीत युवा श्रम संस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबिरास उत्साहात सुरुवात
  • Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan (8)
  • English (5)
  • Live Links (1)
  • Maha Tourism News (1,599)
  • Mahaparyatan Business (5)
  • Mahaparyatan Marketing (1)
  • Sports / क्रीडा (13)
  • Uncategorized (10)
  • ऐतिहासिक ठिकाणे (22)
  • कथाकथन / प्रवासवर्णन (3)
  • कृषी पर्यटन (20)
  • कृषी माहिती आणि उत्पादने (111)
  • खाद्य भ्रमंती (7)
  • गड, सागरी किल्ले (19)
  • धबधबे (6)
  • परंपरा / सण / उत्सव (28)
  • प्राचीन देवस्थाने (58)
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे (39)
  • समुद्रकिनारे (17)
  • साहसी पर्यटन (9)

aditya thakre agro tourism Chandrapur Chatrapati Shivaji Cm maharashtra cmo maharashtra Dot Maharashtra Gandhi research foundation Gandhi teerth India Tourism Jain Group of Company Jain Hills jalgaon Jalgaon Tourism kokan kokan tourism Kolhapur Tourism konkan konkan Tourism mahaparyatan Mahaparyatan.com maharashtra paryatan maharashtra tourism maharashtra tourism department mtdc Mtdc resorts mumbai Mumbai tourism Nagpur tourism Nashik tourism Places to be visited Near Jalgaon places to see in maharashtra Places to visit near pune Places to visit near Satara Pune Tourism Raigad tourism RATNAGIRI ratnagiri tourism Satara Satara Tourism shivaji maharaj Tadoba Andhari Tadoba Tiger tourism places near satara tourist places in raigad

Tags: India Tourismkokan tourismMahaparyatan.commaharashtra tourismNashik tourismTrambakeshwar
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
Maha Tourism News

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!

July 31, 2026
Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In