Sunday, August 2, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
अनलॉक नंतरचे पर्यटन – Tourism after Unlock

भक्तिमय वातावरणात आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने पंढरपूरकडे प्रस्थान

टाळ-मृदंगाच्या गजर, ज्ञानोबा माऊलीच्या जयघोषात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रस्थान

शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी l कृषी पर्यटन केंद्रांसाठी नोंदणी सूरू

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
September 16, 2022
438 4
0
608
SHARES
2.8k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कृषी पर्यटन केंद्र नोंदणीसाठी संकेस्थळावर अर्ज भरण्याचे महाराष्ट्र पर्यटन संचालनालयातर्फे आवाहन

Mahaparyatan l शहरी लोकांना ग्रामीण जीवशैली आणि अस्सल ग्रामीण खाद्यसंस्कृतीची ओळख करून देण्याबरोबरच खेड्यातील शेतकऱ्यांना अधिकचे उत्पन्न, रोजगार आणि आर्थिक स्थैर्य मिळवून देणारे म्हणुन कृषी पर्यटनाकडे बघितले जाते कृषी पर्यटन. शेती आणि पर्यटन या दोन संकल्पना जोडणारा दुवा म्हणजे कृषी पर्यटन केंद्र. शहरी पर्यटकांना विरंगुळ्याचे चार क्षण मिळावे तसेच ग्रामीण भागातील लोकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध व्हावा या दृष्टिकोनातून कृषी पर्यटनाला खूप महत्व आहे असं म्हणावे लागेल. या लेखामध्ये आपण कृषी पर्यटन केंद्राची नोंदणी कशी आणि कुठे करावी या विषयी माहिती देत आहोत.

कृषी पर्यटन केंद्र नोंदणीसाठी सुवर्णसंधी l महाराष्ट्र शासनाचे कृषी पर्यटन धोरण दि. 28 सप्टेंबर 2020 रोजीच्या शासन निर्णयानुसार जाहिर झाले आहे. यानुसार ऑनलाईन नोंदणी अर्ज पर्यटन विभागाच्या www.maharashtratourism.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

पात्रता l कृषी पर्यटन धोरण अंतर्गत नोंदणी किमान १ एकर शेती क्षेत्र असणारे वैयक्तिक शेतकरी/ कृषी सहकारी संस्था / शासन मान्यता प्राप्त कृषी विज्ञान केंद्र, कृषी महाविद्यालय, विद्यापीठ किंवा शेतक-यांनी स्थापन केलेली भागीदार संस्था या धोरणांतर्गत नोंदणी करू शकतात. नोंदणी फी रू.2500/- फक्त

कोकणातील एक कृषी पर्यटन केंद्र – हा व्हीडिओ जरूर बघा

५ वर्ष कालावधीच्या नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे…..

  • १. अर्जदाराची जमिनीची कागदपत्रे (७/१२ उतारे. ८अ)
  • २. आधार कार्ड/ पॅन कार्ड
  • ३. बीज बील
  • ४. ऑनलाईन पध्दतीने www.gras.mahakosh.gov.in या वेबसाईटर रू. २५००/- भरून त्या चलनाची प्रत मिळेल
  • ५. अन्न सुरक्षा कायदयांतर्गत परवाना (Food License)
  • कृषी पर्यटन धोरण अंतर्गत नोंदणीचे फायदे शेतीला पुरक व्यवसाय, रोजगाराचे नवीन साधन मिळेल

नोंदणी संदर्भात अधिक माहितीसाठी संपर्क – पर्यटन संचालनालय, उपसंचालक कार्यालय पर्यटन भवन, शासकीय विश्राम ग्रह आवार, गोल्फ क्लब मैदान,नाशिक 422001.

कोकणातील एक कृषी पर्यटन केंद्र – हा व्हीडिओ जरूर बघा
  • वेबसाईट – www.maharashtratourism.gov.in
  • इंस्टाग्राम – https://www.instagram.com/p/CdfiJBfj9Ub/?igshid=MDJmNzVkMjY=
  • फेसबुक – https://www.facebook.com/100077960062532/posts/135785842363417/?d=n
कृषी पर्यटन केंद्रात तयार केले जाणारे ग्रामीण भागातील खाद्यपदार्थ पर्यटकांना आवडून जातात
  • Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
  • English
  • Live Links
  • Maha Tourism News
  • Mahaparyatan Business
  • Mahaparyatan Marketing
  • Sports / क्रीडा
  • Uncategorized
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • कथाकथन / प्रवासवर्णन
  • कृषी पर्यटन
  • कृषी माहिती आणि उत्पादने
  • खाद्य भ्रमंती
  • गड, सागरी किल्ले
  • धबधबे
  • परंपरा / सण / उत्सव
  • प्राचीन देवस्थाने
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • समुद्रकिनारे
  • साहसी पर्यटन
कोकणातील एक कृषी पर्यटन केंद्र – हा व्हीडिओ जरूर बघा
Tags: agro tourismIndia Tourismkokan tourismMahaparyatan.commaharashtra tourismकृषी पर्यटन धोरण
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
Maha Tourism News

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!

July 31, 2026
Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In