Friday, October 30, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
रायगड जिल्ह्यातील निसर्ग व वन पर्यटनाची कामे तात्काळ सुरू करा… वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

वनसंरक्षण व संवर्धन ही काळाची गरज

१८ ते ३५ वर्षे वयोगटातील इच्छुकांसाठी सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन प्रशिक्षणाची संधी

रायगड जिल्ह्यातील निसर्ग व वन पर्यटनाची कामे तात्काळ सुरू करा… वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
June 9, 2022
409 4
0
568
SHARES
2.6k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Gandhi Teerth – Jain Hills

कर्नाळा पक्षी अभयारण्य, फणसाड वन्यजीव अभयारण, देवकुंड धबधबा, घारापुरी लेणी, डॉ. सी.डी. देशमुख जैवविविधता उद्यान आदी स्थळांचा प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत विकासकामे प्रगतीपथावर

मुंबई l प्रतिनिधी l रायगड जिल्ह्यातील निसर्ग व वन पर्यटनाची प्रलंबित कामे तत्काळ सुरू करण्याचे  निर्देश वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पर्यटन राज्यमंत्री कु.आदिती तटकरे यांच्यासाेबत आयोजित बैठकीत संबंधितांना दिले.

मंत्रालयातील दालनात रायगड जिल्ह्यातील कर्नाळा पक्षी अभयारण्य, फणसाड वन्यजीव  अभयारण्य व देवकुंड धबधबा  येथे पर्यटन विषयक विकास कामांसाठी आयोजित बैठकीत राज्यमंत्री श्री. भरणे बोलत होते.

यावेळी बैठकीला पर्यटन राज्यमंत्री कु.आदिती तटकरे, अप्पर प्रधान मुख्य वनसरंक्षक श्री.बेंझ, पर्यटन संचालक धनंजय सावळकर, दूरदृश्यप्रणालीद्वारे इको टुरिजमचे प्रधान मुख्य वनसंरक्षक श्री.गुप्ता, उपवनसंरक्षक सरोज गवस या बैठकीला उपस्थित होते.

राज्यमंत्री श्री. भरणे म्हणाले, पर्यटनाच्या अनेक संधी असलेल्या रायगड जिल्ह्यात समुद्रकिनाऱ्यांसह पर्यटकांचे विशेष आकर्षणाची ठिकाणे असलेली कर्नाळा पक्षी अभयारण्य, फणसाड वन्यजीव अभयारण, देवकुंड धबधबा, घारापुरी लेणी, डॉ. सी.डी. देशमुख जैवविविधता उद्यान आदी स्थळांचा विकास प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत करण्यात येत आहे. वन विभागाच्या निकषानुसार मान्यतेसाठी आवश्यक असलेल्या कामांचे प्रस्ताव इको टूरिझम बोर्डास तत्काळ सादर करावेत, अशा सूचना वन राज्यमंत्री  श्री. भरणे यांनी आज दिल्या.

वन विभागाने रायगड जिल्ह्यातील प्रलंबित कामे प्राधान्याने करावीत – पर्यटन राज्यमंत्री कु.आदिती तटकरे

पर्यटन राज्यमंत्री कु. तटकरे म्हणाल्या की, पर्यटनसमृद्ध रायगड जिल्ह्यातील महत्त्वाची पर्यटन स्थळे ही वन विभागांतर्गत येतात. या पर्यटन स्थळांवर येणाऱ्या पर्यटकांना पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी जिल्हा नियोजन विकास समिती व प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत निधी उपलब्ध करण्यात आला आहे. त्यामुळे वनक्षेत्रातील ही विकासकामे निधीची उपलब्धता असताना तत्काळ व्हावीत. सर्व आवश्यक पूर्ततांसह प्रस्ताव विभागाने इको टूरिझम बोर्डास सादर करून सर्व कामे तातडीने पूर्ण करावीत, अशा सूचना पर्यटन राज्यमंत्री कु.आदिती तटकरे यांनी बैठकीत केल्या.

  • Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
  • English
  • Live Links
  • Maha Tourism News
  • Mahaparyatan Business
  • Mahaparyatan Marketing
  • Sports / क्रीडा
  • Uncategorized
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • कथाकथन / प्रवासवर्णन
  • कृषी पर्यटन
  • कृषी माहिती आणि उत्पादने
  • खाद्य भ्रमंती
  • गड, सागरी किल्ले
  • धबधबे
  • परंपरा / सण / उत्सव
  • प्राचीन देवस्थाने
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • समुद्रकिनारे
  • साहसी पर्यटन
Tags: agro tourismIndia Tourismkokan tourismMahaparyatan.commaharashtra tourismRaigad tourismtourist places in raigadनिसर्ग व वन पर्यटन
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

लाल रंगाचा समुद्र आणि अथांग शांतता!

October 26, 2026
Maha Tourism News

कोकणच्या समुद्रकिनाऱ्यांचे रक्षण करणारी निसर्गाची जादू: ‘मर्यादा वेली’ची अद्भुत गोष्ट!

October 26, 2026
महाराष्ट्राच्या वैभवाची लक्झरी सफर
Maha Tourism News

महाराष्ट्राच्या वैभवाची लक्झरी सफर

October 26, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In