Monday, September 14, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
आषाढी वारीसाठी मुक्ताई पालखीचे पंढरपूर कडे प्रस्थान – VIDEO

डेक्कन महाविद्यालयाचा परिसर वीकेंडला पर्यटकांसाठी खुले करण्याचा लवकरच निर्णय

श्री रूक्मिणीमातेची पालखी पंढरपूरला मार्गस्थ l पालकमंत्र्यांच्या हस्ते पूजन

आषाढी वारीसाठी मुक्ताई पालखीचे पंढरपूर कडे प्रस्थान – VIDEO

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
June 4, 2022
407 4
0
565
SHARES
2.6k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

313 वर्षांची अखंड परंपरा l गुजरात, मध्यप्रदेश , खानदेश येथील शेकडो दिंड्या सहभागी l 

Gandhi Teerth – Jain Hills

I श्री क्षेत्र कोथळी येथे वारकऱ्यांमध्ये उत्साह l 31 दिवसांचा प्रवास करत मुक्ताई पालखीचे जुलै महिन्यात पंढरपूरात होणार आगमन l

Agastya Sea View Apartments, Dapoli

313 वर्षांची अखंड परंपरा असलेल्या संत मुक्ताबाई पालखीचे काल जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई नगर  येथून प्रस्थान झाले. गुजरात , मध्यप्रदेश , खानदेश येथील शेकडो दिंड्या सहभागी होण्यासाठी काल पासून मुक्ताई नगरात आगमन झाले होते .  श्री क्षेत्र कोथळी येथे वारकऱ्यांमध्ये उत्साहात निघालेली ही मुक्ताईची पालखी  31 दिवसांचा सलग प्रवास करत  मुक्ताई पालखीचे  जुलै महिन्यात पंढरपूरात आगमन होणार आहे. 

वाराकरी संप्रदायाचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठल रखुमाई च्या दर्शनासाठी दर वर्षी संतांच्या पालख्या , दिंड्या आषाढी वारीसाठी पंढरपूरला जात असतात. मात्र वारी साठी राज्यातून  सगळ्यात पहिली पालखी निघते ती संत मुक्ताबाईची . खानदेश, विदर्भ, मध्यप्रदेश येथून अनेक दिंड्या आणि वारकरी या वारीत सहभागी होत असतात.

अत्यंत धार्मिक आणि जोशपूर्ण वातावरणात  संत मुक्ताईची  पालखी पंढरपूर कडे रवाना होत असते. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावातील संत मुक्ताबाई देवीच्या मंदिरापासून पंढरपूरकडे पालख्या रवाना करण्याची शेकडो वर्षांची अखंड परंपरा आज पण कायम आहे. 

आज देखील शेकडो वारकर्यांनी टाळ-मृदुंगाच्या गजरामध्ये आणि विठूनामाच्या जयघोशामध्ये मोठ्या भक्तिमय वातावरणात पंढरपूर कडे प्रस्थान केले आहे. सुमारे सहाशे  किमी चा ३1 दिवसांचा प्रवास करीत हि वारी दशमीच्या दिवशी पंढरपूरात पोहोचणार आहे. संत मुक्ताई मातेची हि पालखी राज्यातील सर्व दिंड्या आणि पालख्यांच्या अगोदर पोहोचत असल्याने तिला पंढरपुरात पहिल्या मानाचे स्थान आहे.

या पालखीच्या स्वागतासाठी पंढरपुरात स्वागत समारोह आयोजित करण्याची गेल्या अनेक  वर्षांची परंपरा आहे. जुलैला पालखी पंढरपूरमध्ये पोहोचल्यानंतर सायंकाळी वाजता मुक्ताई पादुकांचे चंद्रभागा स्नान पंढरपूर प्रवेश होईल. यानंतर आठवडाभराने परतीचा प्रवास सुरू होईल.  संपूर्ण वारी मध्ये वारकर्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची खबरदारी संस्थान घेत असल्याचे संत  मुक्ताबाई संस्थान चे अध्यक्ष रवींद्र पाटील यांनी बोलतांना सांगितले .…

  • Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
  • English
  • Live Links
  • Maha Tourism News
  • Mahaparyatan Business
  • Mahaparyatan Marketing
  • Sports / क्रीडा
  • Uncategorized
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • कथाकथन / प्रवासवर्णन
  • कृषी पर्यटन
  • कृषी माहिती आणि उत्पादने
  • खाद्य भ्रमंती
  • गड, सागरी किल्ले
  • धबधबे
  • परंपरा / सण / उत्सव
  • प्राचीन देवस्थाने
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • समुद्रकिनारे
  • साहसी पर्यटन
Tags: agro tourismIndia TourismJalgaon Tourismkokan tourismMahaparyatan.commaharashtra tourismमुक्ताबाई पालखी सोहळा
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस
Maha Tourism News

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस

August 12, 2026
PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
Maha Tourism News

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!

July 31, 2026
Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In