Thursday, July 23, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
१३ ते १५ मे दरम्यान मालवण नगरपरिषद आयोजित पर्यटन महोत्सव जल्लोष २०२२

दिल्ली येथील विज्ञान भवनात राष्ट्रीय सागरमालाची 3 री शिखर बैठक संपन्न

महाबळेश्वरमधील मांघर ठरणार देशातील पहिले मधाचे गाव

१३ ते १५ मे दरम्यान मालवण नगरपरिषद आयोजित पर्यटन महोत्सव जल्लोष २०२२

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
May 10, 2022
430 4
0
597
SHARES
2.7k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
या महोत्सवाची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा

शोभायात्रा l नौका सजावट l वाळू शिल्प  l गायन/नृत्य/पाककला स्पर्धा l बीच रनिंग l पर्यटनफोटोग्राफी l मालवण सुंदरी / आमदार श्री स्पर्धांची रेलचेल

Gandhi Teerth – Jain Hills

पर्यटन महोत्सवाचा लाभ घेण्याचे मालवणचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांचे आवाहन

मालवण नगरपरिषदेच्यावतीने १३ ते १५ मे पर्यटन महोत्सव जल्लोष २०२२ हा दांडी समुद्र किनारी साजरा करण्यात येत आहे. तीन दिवस पर्यटनाभिमुख दिवस असून ९ मे पासूनच विविध स्पर्धांना सुरुवात होत आहे. नागरिकांनी तसेच पर्यटकांनी या पर्यटन महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन मालवणचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी केले आहे.

सध्या नागरपालिकेवर प्रशासक असला तरीही आम. वैभव नाईक यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनातून नगरपालिकेतर्फे जिल्हा नियोजन च्या माध्यमातून दि. १३ ते १५ मे दरम्यान मालवणात पर्यटन महोत्सव होत आहे. या महोत्सवात मालवणच्या नागरिकांनी सहभागी होऊन महोत्सव यशस्वी करतानाच मालवणातील पर्यटन वाढीबाबत आपली एकजूट दाखवून द्यावी, असे आवाहन मालवणचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

मालवण मध्ये दांडी बीच येथे १३, १४, १५ मे रोजी पर्यटन महोत्सव मालवण नगर परिषदे तर्फे आयोजित करण्यात आला आहे. मालवण हे पर्यटन दृष्ट्या विकसित होणारे शहर म्हणून ओळखले जाते. दरवर्षी पर्यटकांचा ओघ येथे वाढतच आहे. त्यामुळे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अश्या प्रकारचा पर्यटन महोत्सव घेण्याचा मुख्य उद्देश आहे. जेणे करून पर्यटन वृद्धी बरोबर मालवण मध्ये पर्यटन व्यावसायिकांच्या व्यवसायात वृद्धी होणार आहे. त्याच प्रमाणे स्थानिक रहिवाशांना सुद्धा अपल्या कला सादर करण्यासाठी व्यासपीठ निर्माण होउन पर्यटकांसाठी करमणुकीचे कार्यक्रम देणे हा त्या मागचा उद्देश आहे.

शोभायात्रा l विविध स्पर्धांचे आयोजन – या पर्यटन महोत्सवा निमित्त विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत त्यात नागरिकांनी सहभाग घेऊन या स्पर्धा यशस्वी कराव्यात तसेच करमणुकीच्या कार्यक्रमाचाही आस्वाद घ्यावा. या पर्यटन महोत्सवानिमित्त दि. १० मे रोजी सायंकाळी ५ वाजता भरड दत्त मंदिर ते नगरपालिका अशी शोभा यात्रा आयोजित केली आहे. तरी सर्व मालवण वासीयांनि यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन महेश कांदळगावकर यांनी केले आहे.

दांडी येथे हा पर्यटन महोत्सव आयोजित केल्यानंतर तेथील स्थानिक लोकांनी या पर्यटन महोत्सव यशस्वी करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे त्याबद्दल त्यांचे आपण आभार मानत आहोत, असेही कांदळगावकर यांनी म्हटले आहे.

या पर्यटन महोत्सवा दरम्यान पर्यटकांना जलसफारी व वॉटरस्पोर्टचा मनमुराद आनंद सवलतीच्या दरात नगरपालिका, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड आणि जलक्रीडा व्यवसांयीकाच्या मदतीने घेता येईल. महोत्सवाच्या ठिकाणी स्थानिक खाद्य पदार्थांचे स्टॉल उभारण्यासाठी ९४२२४३५०९५ यावर संपर्क करावा, असे आवाहन नगर परिषदेतर्फ़े करण्यात आले आहे.

  • Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
  • English
  • Live Links
  • Maha Tourism News
  • Mahaparyatan Business
  • Mahaparyatan Marketing
  • Sports / क्रीडा
  • Uncategorized
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • कथाकथन / प्रवासवर्णन
  • कृषी पर्यटन
  • कृषी माहिती आणि उत्पादने
  • खाद्य भ्रमंती
  • गड, सागरी किल्ले
  • धबधबे
  • परंपरा / सण / उत्सव
  • प्राचीन देवस्थाने
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • समुद्रकिनारे
  • साहसी पर्यटन
Tags: India Tourismkonkankonkan TourismMahaparyatan.commaharashtra tourismMalvanMalwanSindhudurg tourismमहेश कांदळगावकरमालवण
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In