Thursday, September 17, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
रायगड जिल्ह्यातील नांदगाव- दांडा येथे पर्यटन उद्योगांवर आधारित कार्यशाळा संपन्न

मे महिन्यात सरस प्रदर्शनासह अजिंठा महोत्सवाचे एकत्रित आयोजन

वन्यजीव प्रेमींनो ! वाईल्ड लाइफ फोटोग्राफी पाहिली का ?

रायगड जिल्ह्यातील नांदगाव- दांडा येथे पर्यटन उद्योगांवर आधारित कार्यशाळा संपन्न

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
April 22, 2022
407 4
0
565
SHARES
2.6k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Gandhi Teerth – Jain Hills

एमटीडीसी, DoT चे कार्य, कृषि पर्यटन योजना , पर्यटनास औद्योगिक दर्जा , Adventure Tourism Policy, पर्यटन धोरण 2016 याबद्दल श्री हनुमंत हेडे यांचे उपस्थितांना मार्गदर्शन

पर्यटन कार्यशाळेत हॉटेल व्यवसायिक, होम स्टे धारक, रिसॉर्ट व्यवसायिक आणि कृषी पर्यटन व्यावसायिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

रायगड प्रतिनिधी | नांदगाव बीच परिसरात कार्यरत असलेले हॉटेल व्यवसायिक ,होमस्टे, कृषी पर्यटन धारक आणि रिसॉर्ट व्यवसायिक यांच्यासाठी पर्यटनावर आधारित कार्यशाळा नांदगाव बीच संस्था आणि पर्यटन संचालनालय (DoT) कोकण विभाग नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्ह्यातील नांदगाव- दांडा येथील कंदील रिसॉर्ट येथे आयोजीत करण्यात आली होती. या पर्यटन कार्यशाळेत जवळपास 38 हॉटेल व्यवसायिक, होम स्टे धारक, रिसॉर्ट व्यवसायिक आणि कृषी पर्यटन व्यवसायिक उपस्थित होते.

या पर्यटन उद्योग कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यासाठी श्री हनुमंत हेडे उपसंचालक ( पर्यटन) कोकण विभाग नवी मुंबई, श्री संजय नाईक संचालक निसर्ग पर्यटन , डॉ. संतोष कामेरकर बिजनेस कोच व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक, श्री महेश मापगवकर अध्यक्ष नांदगाव बीच संस्था, श्री स्वप्नील चव्हाण उपाध्यक्ष नांदगाव बीच संस्था, श्री तुषार दिवेकर सचिव नांदगाव बीच संस्था आणि श्री निमेश परब अलिबाग कृषी पर्यटन विकास संस्था, श्रीमती संगीता कळसकर, इंडोलॉजी प्रशिक्षक पुणे आणि सौ श्वेता नाईक संचालिका निसर्ग पर्यटन इत्यादि मान्यवर उपस्थित होते.

या कार्यशाळेत श्री हनुमंत हेडे यांनी एमटीडीसी, DoT चे कार्य आणि शासनाने जाहीर केलेली योजना उदा. कृषि पर्यटन योजना , पर्यटनास औद्योगिक दर्जा , Adventure Tourism Policy, पर्यटन धोरण 2016 याबद्दल माहिती देण्यात आली. श्री हनुमंत हेडे यांनी पर्यटन मध्ये आदरतिथ्यचे महत्व, हॉटेल मधील रूम्सची स्वच्छ्ता , किचन स्वच्छ्ता आणि अनुभवजण्य पर्यटन यावरही मार्गदर्शन केले तसेच उपस्थितांच्या प्रश्नांचे व शंकांचे निरसन केले.

श्री डॉ. संतोष कामेरकर यांनी उद्योजकीय मानसिकतेबद्दल उपस्थित उद्योजकांना मार्गदर्शन केले, त्याचप्रमाणे उद्योजकांनी शिकत राहणे खूप गरजेचे आहे. शिकल्यामुळे आपल्याला आणखीन नवीन नवीन गोष्टी अमलात आणता येतात त्याच बरोबर इतरांच्या व्यवसायामध्ये आपण जाऊन डोकावून बघितलं तर तो कोणत्या प्रकारे नवीन उपक्रम , संकल्पना राबवतोय, त्याबद्दल माहिती मिळते अशी सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले.

उद्योजकांनी कायम शिकत राहिले तर फायदा मिळतो हे वारंवार श्री संतोष कामेरकर यांनी सांगितलं. श्री संतोष कामेरकर म्हणाले की, आपल्याला माहित नाही अशा अनेक गोष्टी जगामध्ये आहेत ज्याची आपण कल्पनाच करू शकत नाही त्याचबरोबर लोकांनी एकमेकाला मदत केली पाहिजे, सहकार्य केले पाहिजे असे ही सांगितले . तसेच श्री संजय नाईक यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की पर्यटक आकर्षित करण्यासाठी सहल आयोजकांचे मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे असे ते या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना म्हणाले.

  • Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
  • English
  • Live Links
  • Maha Tourism News
  • Mahaparyatan Business
  • Mahaparyatan Marketing
  • Sports / क्रीडा
  • Uncategorized
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • कथाकथन / प्रवासवर्णन
  • कृषी पर्यटन
  • कृषी माहिती आणि उत्पादने
  • खाद्य भ्रमंती
  • गड, सागरी किल्ले
  • धबधबे
  • परंपरा / सण / उत्सव
  • प्राचीन देवस्थाने
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • समुद्रकिनारे
  • साहसी पर्यटन
Tags: India TourismMahaparyatan.commaharashtra tourismRaigad tourism
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस
Maha Tourism News

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस

August 12, 2026
PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
Maha Tourism News

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!

July 31, 2026
Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In