Tuesday, May 20, 2025
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
महाकाली मंदीर देवस्थान, माणिकगड किल्ल्याच्या सौंदर्यीकरणासाठी प्रस्ताव सादर करावेत

मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे होळीपूर्वीच भरा...

पर्यावरण रक्षणाच्या कामात देशात महाराष्ट्र आदर्शवत होईल.... पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे

महाकाली मंदीर देवस्थान, माणिकगड किल्ल्याच्या सौंदर्यीकरणासाठी प्रस्ताव सादर करावेत

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
March 11, 2022
402 4
0
559
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Gandhi Teerth – Jain Hills

परिसराच्या विकासाच्या प्रस्तावाचा भारतीय पुरातत्व विभागाने पुन:श्च विचार करावा… सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख

मुंबई – चंद्रपूर येथील माता महाकाली मंदीर देवस्थान सौंदर्यीकरण व परिसराच्या विकासाच्या प्रस्तावाचा भारतीय पुरातत्व विभागाने पुन:श्च विचार करावा. तसेच राजुरा परिसरातील पुरातन सिद्धेश्वर मंदीर व किल्ल्याच्या जतन व संवर्धनासाठी सविस्तर अंदाजपत्रक तयार करून प्रस्ताव सादर करावा असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिले.

मंत्रालयात चंद्रपूर येथील माता महाकाली मंदीर देवस्थान सौंदर्यीकरण व विकास कामाबाबत तसेच राजुरा निर्वाचन क्षेत्रातील पुरातन सिद्धेश्वर मंदीर, माणिकगड किल्ला यांचे जतन व दुरूस्ती करणेबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला आमदार किशोर जोरगेवार, सुभाष धोटे, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, उपसचिव श्री.थोरात, पुरातत्व संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस बर्गे,  सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपसचिव वाय.बी. कुलकर्णी, कार्यकारी अभियंता श्री कुंभे आदीसह अधिकारी उपस्थित होते.

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख म्हणाले, महाकाली मंदिर परिसराचे सौंदर्यीकरण करण्याच्या प्रस्तावासंदर्भात पुरातत्व विभागाने कार्यवाही करावी.  यासंदर्भात केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे.

सिद्धेश्वर मंदिर व माणिकगड किल्ला यांचे जतन व संवर्धन करण्यासाठी संचालकांनी प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव शासनास सादर करावा असेही मंत्री देशमुख यांनी सांगितले.

  • Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
  • English
  • Live Links
  • Maha Tourism News
  • Mahaparyatan Business
  • Sports / क्रीडा
  • Uncategorized
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • कथाकथन / प्रवासवर्णन
  • कृषी पर्यटन
  • कृषी माहिती आणि उत्पादने
  • खाद्य भ्रमंती
  • गड, सागरी किल्ले
  • धबधबे
  • परंपरा / सण / उत्सव
  • प्राचीन देवस्थाने
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • समुद्रकिनारे
  • साहसी पर्यटन
Tags: agro tourismChandrapurIndia TourismMahaparyatan.commaharashtra tourismमहाकाली मंदीरविदर्भ पर्यटन
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवात उलगडणार महाराष्ट्र घडविणाऱ्या संत, हुतात्मे आणि लोकनेत्यांचा इतिहास
Maha Tourism News

गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवात उलगडणार महाराष्ट्र घडविणाऱ्या संत, हुतात्मे आणि लोकनेत्यांचा इतिहास

May 20, 2025
पारंपरिक खाद्यसंस्कृती डिजिटल माध्यमातून नव्या पिढीकडे पोहोचविण्याचा प्रयत्न – मधुरा बाचल
Maha Tourism News

पारंपरिक खाद्यसंस्कृती डिजिटल माध्यमातून नव्या पिढीकडे पोहोचविण्याचा प्रयत्न – मधुरा बाचल

May 19, 2025
आत्मनिर्भर भारताच्या ताकदीची ऑपरेशन सिंदूरच्या यशातून प्रचीती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Maha Tourism News

आत्मनिर्भर भारताच्या ताकदीची ऑपरेशन सिंदूरच्या यशातून प्रचीती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

May 18, 2025

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In