Tuesday, September 15, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
पर्यटकांना माहिती देण्यासाठी श्रीवर्धन येथे पर्यटक मार्गदर्शक प्रशिक्षण (Tourist Guide Traning Program) कार्यक्रमास सुरवात

विकास योजनांद्वारे नवमहाराष्ट्र घडविण्यासाठी शासन कटिबद्ध – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

पर्यटन संचालनालय कोकण विभाग आणि फ्लाईंग कोंकण द्वारा महिलांसाठी नाममात्र दरात थरारक झिप लाईन सफर...

पर्यटकांना माहिती देण्यासाठी श्रीवर्धन येथे पर्यटक मार्गदर्शक प्रशिक्षण (Tourist Guide Traning Program) कार्यक्रमास सुरवात

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
March 7, 2022
397 17
0
569
SHARES
2.6k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Gandhi Teerth – Jain Hills


श्रीवर्धन परिसरात 40 गाईड तयार होणार

कोकणातील पर्यटन म्हणजे फक्त समुद्र, मच्छी थाळी आणि घोडा गाडी सफर नव्हे, तर त्या भागातील संस्कृती, इतिहास, लोकजीवन आणि निसर्गसंपदा यांची ओळख… तहसीलदार सचिन गोसावी

जेव्हा सुवर्ण गणेशाचा मूळ मुखवटा होता त्यावेळेस दिवेआगर गाव कसे होते, या गावाचे ऐतिहासिक महत्व काय आहे हे सांगणारा हा व्हिडीओ नक्की बघा

पर्यटन क्षेत्रामध्ये तरुणांना रोजगार संधी उपलब्ध व्हावी या उददेशाने महाराष्ट्र शासन पर्यटन संचालनालयाच्या प्रादेशिक कार्यालय कोकण विभाग नवी मुंबईच्यावतीने दिनांक 7 मार्च 2022 ते 11 मार्च 2022 या 5 दिवसाच्या प्रशिक्षण श्रीवर्धन येथे माळी समाज मंदिर हॉल , दाबक पाखाडी रोड, R.N राऊत हायस्कूल जवळ श्रीवर्धन या ठिकाणी गाईड प्रशिक्षण कार्यक्रमाचे दीपप्रज्ज्वलन मा. श्री सचिन गोसावी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी श्री सचिन गोसावी तहसीलदार श्रीवर्धन तसेच पर्यटन संचालनालयाच्या कोकण विभागाचे उपसंचालक श्री हनुमंत हेडे, आय आय टी टी एम ग्वाल्हेर चे डॉक्टर अंकिता देवराथ, तसेच श्री विलास नलावडे अध्यक्ष श्रीवर्धन पर्यटन संस्था, श्री गणेश पोलेकर उपाध्यक्ष श्रीवर्धन पर्यटन संस्था आणि श्री सुदेश केम नाईक इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मा.श्री सचिन गोसावी तहसीलदार श्रीवर्धन म्हणाले की “पर्यटन म्हणजे फक्त समुद्र, मच्छी थाळी आणि घोडा गाडी सफर नव्हे, तर त्या भागातील संस्कृती, इतिहास, लोकजीवन आणि निसर्गसंपदा यांची ओळख असते.

ईश्वराने आपल्या कोकणावर निसर्ग, प्राणी , पक्षी यांची विपुल प्रमाणात उधळण केली आहे या संधीचा सुयोग्य वापर करून प्रशिक्षणार्थ्यांनी तिचे सोने करावे असे आवाहन करून प्रशिक्षण कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमात श्री हनुमंत हेडे उपसंचालक (पर्यटन)कोकण विभाग नवी मुंबई म्हणाले की स्थानिक युवकांना पर्यटक गाईड प्रशिक्षण देऊन व्यवसाय करण्याची संधी मिळणार आहे त्याच प्रमाणे गाईड हा पर्यटन स्थळ परिसरातील अत्यंत अचूक आणि महत्त्वाची माहिती देत असतो तसेच सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी मन लावून हे प्रशिक्षण घ्यावे आणि आलेल्या संधीचा शब्द उपयोग करून घेण्याचे आव्हान श्री हनुमंत हेडे उपसंचालक कोकण विभाग नवी मुंबई यांनी केले.

या प्रशिक्षण कालावधीत पर्यटन संचालनालयामार्फत प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र आणि ओळख पत्र ही देण्यात येणार आहे असे श्री हनुमंत हेडे उपसंचालक पर्यटन कोकण विभाग नवी मुंबई यांनी सांगितले.

  • Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
  • English
  • Live Links
  • Maha Tourism News
  • Mahaparyatan Business
  • Mahaparyatan Marketing
  • Sports / क्रीडा
  • Uncategorized
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • कथाकथन / प्रवासवर्णन
  • कृषी पर्यटन
  • कृषी माहिती आणि उत्पादने
  • खाद्य भ्रमंती
  • गड, सागरी किल्ले
  • धबधबे
  • परंपरा / सण / उत्सव
  • प्राचीन देवस्थाने
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • समुद्रकिनारे
  • साहसी पर्यटन
शिवकालीन विहीर, स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना, या विहिरीत असलेल्या महालवजा दालनात छत्रपती शाहू महाराज आणि पेशवे बाळाजी विश्वनाथ यांच्या गुप्त बैठकी झाल्या असल्याची माहिती सांगणारा हा व्हिडीओ
Tags: agro tourismIndia TourismkonkanMahaparyatan.commaharashtra tourismRaigad tourismTourist guidetourist places in raigad
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस
Maha Tourism News

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस

August 12, 2026
PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
Maha Tourism News

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!

July 31, 2026
Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In