Wednesday, September 16, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
डॉ. बाळासाहेब सावंत यांच्या स्मारकासाठी १.५६ कोटींच्या प्रस्तावाला मान्यता

तुळजापूर तीर्थक्षेत्राच्या विकासासह येथील औद्योगिक विकासासाठी प्रयत्न करणार

कोकण कन्या बॅंडचा बालगंधर्वत धमाल

डॉ. बाळासाहेब सावंत यांच्या स्मारकासाठी १.५६ कोटींच्या प्रस्तावाला मान्यता

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
January 9, 2022
410 4
0
570
SHARES
2.6k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Gandhi Teerth – Jain Hills

स्मारकाचे उर्वरित काम मे २०२२ अखेर पूर्ण करण्याचे निर्देश

मुंबई – रत्नागिरी जिल्ह्यातील जाकिमिऱ्या येथील कै. डॉ. बाळासाहेब सावंत यांच्या स्मारकासाठी शासनाने १ कोटी ५६ लाख रुपयांच्या प्रस्तावाला सुधारित प्रशासकीय मान्यता दिली असून या स्मारकाचे उर्वरित काम मे २०२२ अखेर पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी आज दिले.

जाकिमिऱ्या (जि. रत्नागिरी) येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांच्या स्मारकाच्या बांधकामाचा आढावा घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीस आमदार डॉ. राजन साळवी, महाराष्ट्र राज्य प्रदेश काँग्रेस समितीचे राज्य समन्वयक प्रा. विनय खामकर, सचिव (रस्ते) सदाशिव साळुंखे यांचेसह सार्वजनिक बांधकाम विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

डॉ. बाळासाहेब सावंत यांच्या स्मारकातील बहुउद्देशीय सभागृह आणि वाचनलाय इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून या स्मारकातील सुशोभीकरण, संरक्षक भिंत, डॉ. बाळासाहेब सावंत यांचे स्मृतिशिल्प आणि विद्युतीकरणाचे काम मे २०२२ अखेर पूर्ण करण्याच्या सूचनाही यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चव्हाण यांनी दिल्या. 

स्मारकाची इमारत अद्ययावत राहण्याच्या दृष्टीने देखभाल दुरुस्तीकरिता ही इमारत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडे हस्तांतरित करण्यासाठी शासनस्तरावरून आवश्यक ती परवानगी देण्यात येणार असल्याचेही मंत्री श्री. चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

Tags: agro tourismIndia TourismkonkanmahaparyatanMahaparyatan.commaharashtra paryatanmaharashtra tourismmaharashtra tourism departmentRATNAGIRIratnagiri tourismजिल्हा वार्ताडॉ.बाळासाहेब सावंतरत्नागिरीवृत्त विशेष
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस
Maha Tourism News

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस

August 12, 2026
PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
Maha Tourism News

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!

July 31, 2026
Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In