Thursday, October 29, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
पर्यावरण बदलाच्या कार्यात शहरांनी पुढाकार घ्यावा… राजशिष्टाचार मंत्रीआदित्य ठाकरे

Maharashtra Tourism

नव्या वर्षाचे स्वागत यावर्षी घरच्या घरी! कारण कोरोना अजून संपला नाही

शांतता मराठीचं कोर्ट चालू आहे लघुपटाचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करणार थेट प्रक्षेपण

गांधीतीर्थतर्फे नववर्ष स्वागतार्थ पीसवॉकचे आयोजन

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
December 31, 2021
406 4
0
563
SHARES
2.6k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Gandhi Teerth – Jain Hills

माहितीसाठी गिरीश कुळकर्णी यांचेशी ९८२३३३४०८४ या क्रमांकावर संपर्क करावा.

जळगाव – मानवी जीवनात सुदृढ आरोग्य व मनःशांतीला विशेष महत्व आहे. कोरोनाच्या कालखंडाने हि गोष्ट अधोरेखित केली आहे.

गांधी रिसर्च फाऊंडेशनने याच उद्देशाने नवीन वर्षाची सुरुवात 1 जानेवारी 2022 ‘पीस वॉक’ने करावी यासाठीचे नियोजन केले आहे. जैन हिल्सच्या शांत, प्रसन्न आणि निसर्गरम्य वातावरणात हा पीस वॉक होईल.  मानवी जीवन आणि पंचमहाभूते यात अद्वैताचे नाते आहे. मानवी शरीर या पंचमहाभूतांनी बनलेले आहे.

एक तासाच्या या पीस वाॅकमध्ये आपण हा संबंध समजून घेणार आहोत. त्यामुळे नवीन वर्षात जीवनाकडे पाहावयाचा दृष्टिकोन आपणास लाभेल. डाॅ. अश्विन झाला पीस वाॅकचे निरुपण करणार आहेत. अधिक माहितीसाठी गिरीश कुळकर्णी यांचेशी ९८२३३३४०८४ या क्रमांकावर संपर्क करावा.

Tags: agro tourismGandhi teerthIndia TourismJain HillskonkanmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourismMahatma Gandhi
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

लाल रंगाचा समुद्र आणि अथांग शांतता!

October 26, 2026
Maha Tourism News

कोकणच्या समुद्रकिनाऱ्यांचे रक्षण करणारी निसर्गाची जादू: ‘मर्यादा वेली’ची अद्भुत गोष्ट!

October 26, 2026
महाराष्ट्राच्या वैभवाची लक्झरी सफर
Maha Tourism News

महाराष्ट्राच्या वैभवाची लक्झरी सफर

October 26, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In