Tuesday, September 15, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
पर्यावरण बदलाच्या कार्यात शहरांनी पुढाकार घ्यावा… राजशिष्टाचार मंत्रीआदित्य ठाकरे

Maharashtra Tourism

चंद्रपूर - वाघाचा उपद्रव असलेल्या गावांमध्ये शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करा.... पालकमंत्री विजय वडेट्टीवार

सागरी क्षेत्रात पावसाळ्यात १ व २ सिलेंडरच्या यांत्रिकी बोटींना वाहतुकीसाठी परवानगीसाठी केंद्राला विनंती करणार

महाराष्ट्रातील संत साहित्य विविध भाषांमध्ये भाषांतरित व्हावे…. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
November 16, 2021
400 4
0
555
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

राज्यातील वातावरण संगीत, नाट्य, नृत्य व कलेसाठी पोषक, महाराष्ट्रभूमी साहित्य सागर – राज्यपाल

Gandhi Tirtha – Jain Hills

मुंबई : महाराष्ट्र राज्य साहित्याचा सागर आहे. येथील साहित्य आणि विशेषतः संतसाहित्य भाषांतरित होऊन इतर राज्यात पोहोचल्यास अनेक लोकांचे सांस्कृतिक जीवन समृद्ध होईल, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

उत्तराखंड राज्याच्या साहित्य, संस्कृती, इतिहास व पर्यटनाचे दर्शन घडविणाऱ्या हिंदी मासिक विवेकच्या उत्तराखंड विषयक दिवाळी विशेषांकाचे राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते काल सोमवारी (दि. १५) राजभवन येथे प्रकाशन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

‘उत्तराखंड देवभूमि से विकासभूमि’ विशेषांक प्रकाशन सोहळ्याला ज्येष्ठ पत्रकार व हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष रमेश पतंगे, उद्योजक पद्मभूषण रज्जूभाई श्रॉफ, हिंदी विवेकचे व्यवस्थापकीय संचालक अमोल पेडणेकर, कार्यकारी संपादक पल्लवी अनवेकर तसेच मूळचे उत्तराखंड राज्यातील व आता महाराष्ट्र निवासी असलेले मान्यवर उपस्थित होते.

राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले की, महाराष्ट्राचे लोक सांस्कृतिकदृष्ट्या अभिरुची संपन्न आहेत. राज्यातील वातावरण संगीत, नाट्य, नृत्य व कलेसाठी पोषक आहे. याकरिताच विविध राज्यातील लोक महाराष्ट्रात येऊन स्थिरावतात. महाराष्ट्रातील लोक आपल्या भाषेशिवाय हिंदी, इंग्रजी तसेच इतरही भाषा जाणतात हे उल्लेखनीय आहे.

उत्तराखंड येथून महाराष्ट्रात आलेले लोक येथील भाषा व संस्कृतीशी समरस झाल्याचे सांगून विविध राज्यांचे विशेषांक प्रकाशित करून हिंदी ‘विवेक’ राष्ट्रीय एकात्मतेचे कार्य करीत असल्याचे राज्यपाल कोश्यारी यांनी सांगितले. उत्तराखंड राज्याने स्थापनेपासून उत्तम प्रगती केली असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यपालांच्या हस्ते उरबा दत्त जोशी, राजेश नेगी, गिरीश शाह, अभिमन्यू कुमार, प्रशांत कारुळकर व पद्मभूषण रज्जूभाई श्रॉफ यांना यावेळी सन्मानित करण्यात आले.

Tags: agro tourismcmo maharashtraIndia Tourismkokan tourismmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourismratnagiri tourismमहाराष्ट्रसंत साहित्य
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस
Maha Tourism News

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस

August 12, 2026
PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
Maha Tourism News

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!

July 31, 2026
Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In