Monday, September 14, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
पर्यावरण बदलाच्या कार्यात शहरांनी पुढाकार घ्यावा… राजशिष्टाचार मंत्रीआदित्य ठाकरे

Maharashtra Tourism

सागरी क्षेत्रात पावसाळ्यात १ व २ सिलेंडरच्या यांत्रिकी बोटींना वाहतुकीसाठी परवानगीसाठी केंद्राला विनंती करणार

"श्री स्नॅक्स अँड मोबाईल किचन व्हॅन" (Video)

संस्कृती संवर्धनासाठी कला महोत्सवांचे आयोजन राज्यभर करण्यात येणार – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
November 18, 2021
397 4
0
551
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोळा जिल्ह्यातील कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी

Gandhi Tirtha – Jain Hills

मुंबई : महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचे जतन, वहन आणि संवर्धन होण्याच्या दृष्टीने राज्यभरात कला महोत्सवाचे आयोजन करण्यात येईल असे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीने आयोजित कला महोत्सव २०२१च्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ अभिनेते नागेश भोसले, ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक राहुल रानडे आणि इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती.

पूल अकादमीच्या वतीने यावर्षी राज्यातील सोळा जिल्ह्यातील कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी दिली आणि यापुढे अशी संधी प्राप्त होईल असे श्री. देशमुख यांनी  यावेळी नमूद केले.

या कला महोत्सवात दुर्मिळ लोककला, स्थानिक लोककला, कविसंमेलने, नाटक अशा विविध स्वरूपांच्या सादरीकरनावर भर देण्यात आला. कार्तिकी एकादशीच्या पूर्वसंध्येला आज पु ल अकादमीतर्फे सांगता समारंभात भक्ती महोत्सवचे आयोजन केले होते. यामध्ये अभंग रिपोष्ट, ओंकार भजनी मंडळ, दिंडी इत्यादीच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन झाले होते. आज पांडुरंगाच्या भव्य मूर्तीची पूजा करून श्री देशमुख यांनी राज्यातील कलाकारांना शुभेच्छा दिल्या. आषाढी आणि कार्तिकी च्या पूर्वसंध्येला पंढरपूर येथे मोठ्या प्रमाणात भक्ती महोत्सवाचे आयोजन करण्यात येईल असेही श्री. देशमुख यांनी सांगितले.कोरोनाचे संकट जरी कमी झाले असले,  ते अजून टळलेले नाही त्यामुळे कलाकार आणि प्रेक्षकांनी नियमावलीचे पालन करून कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. देशमुख यांनी यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने कलाकारांसाठी राबवल्या जात असलेल्या योजनांची माहिती दिली. कोरोना सारख्या संकटकाळात शासन कलाकारांच्या पाठीशी असून, त्यांना आर्थिक मदतीचे पॅकेज जाहीर केले आहे याचीही माहिती त्यांनी दिली. राज्यातील प्रत्येक कलाकार स्वाभिमानाने आपली कला सादर करू शकतो असे वातावरण या क्षेत्रात निर्माण झाले आहे असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी ज्येष्ठ अभिनेते नागेश भोसले यांनी आपल्या मनोगतात, कलाना राजाश्रय मिळत असल्याबद्दल भावना व्यक्त केली. कलेला राजाश्रय मिळाला तरच कला बहरू शकेल असेही त्यांनी मत यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक कला अकादमीचे प्रकल्प संचालक तथा संचालक, सांस्कृतिक कार्य बिभीषण चवरे यांनी केले तर आभार प्रदर्शन सहाय्यक संचालक श्रीराम पांडे यांनी केले.

Tags: agro tourismIndia Tourismkokan tourismmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourismratnagiri tourismकला महोत्सव
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस
Maha Tourism News

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस

August 12, 2026
PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
Maha Tourism News

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!

July 31, 2026
Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In