Wednesday, July 22, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
मामाच्या गावाला जाऊ या !! चा अनुभव देणारे गारवा बीच रिसॉर्ट (Video)

लोकसहभागातून स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात यावा.....

राज्यपालांच्या हस्ते अतुल परचुरे यांना गंधार गौरव पुरस्कार प्रदान ; उषा नाडकर्णी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

मामाच्या गावाला जाऊ या !! चा अनुभव देणारे गारवा बीच रिसॉर्ट (Video)

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
November 13, 2021
449 4
0
623
SHARES
2.8k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Garva Beach Resort, Kolthare, Dapoli

Gandhi Tirtha – Jain Hills

Garva Beach Resort, Kolthare, Dapoli…..
Beach touch resort in Kolthare, near Dapoli. Peaceful, clean, full of natural beauty and virgin beach. Cottages surrounded with coconut and beetle nut trees

समुद्र किनारा आणि कोकणी व्यंजनांचा आनंद लुटण्यासाठी एकदा जरूर भेट द्यावी

कोळथरेचा समुद्र किनारा आणि गारवा रिसॉर्ट विषयी संपूर्ण माहिती देणारा हा व्हिडिओ फक्त “महापर्यटन” च्या खास प्रेक्षकांसाठी……….

Contact – Mr. Anand Bhave
Garva Beach Resort, Kolthare, Dapoli Mobile : 7066724427

गारवा बीच रिसॉर्ट येथील प्रसिद्ध असलेल्या उकडीच्या मोदकांचा सोपी रेसिपी

भाविक आणि हौशी पर्यटकांसाठी समुद्र किनाऱ्यावर राहण्याची आणि कोकणातील पारंपरिक भोजनाचा आनंद घेण्याची उत्तम व्यवस्था गारवा रिसॉर्टमध्ये होऊ शकते. गारवा रिसॉर्ट हे दापोलीपासून 30/35 किलोमीटर  लांब असले तरी समुद्र किनारी नारळ पोफळीच्या गर्द छायेत दडलेल्या कॉटेजेस मध्ये राहण्याचा आनंद पर्यटक लुटतात. 

गारवा बीच रिसॉर्ट मध्ये निवास भोजनाचा आस्वाद घेतलेल्या पर्यटकांच्या प्रतिक्रिया

सी फूड मध्ये – पारंपरिक मसल्यामध्ये तयार करण्यात येणाऱ्या पॉपलेट, सुरमई फ्राय / करी म्हणजे पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहेतच. त्याचबरोबर कोकणी व्हेज पदार्थांमध्ये डाळिंब्यांची उसळ, उकडीचे मोदक, आंबोळी, पानग्या, कुळीथ पिठले, ओल्या काजूची भाजी, फणसाची भाजी सोलकढी यासह अनेक प्रकारच्या डिशेस उपलब्ध आहेत.

चुलीवरचे भोजन आणि अल्पोपहार व्यवस्था – गारवा बीच रिसॉर्टची अजून एक खासियत म्हणजे येथे तयार होणारे सगळेच पदार्थ हे चुलीवर शिजवले जातात. अर्थातच व्हेज आणि नॉन व्हेज किचन हे वेगवेगळे असल्याने सात्विक भोजनाचा आनंद येथे घेता येतो.

दापोलीत आल्यास अस्सल कोकणी गावरान कोकणी सिफूडचा आस्वाद घेण्यासाठी या ठिकाणी जरूर भेट द्या

लहान मुलांसाठी छोटा स्विमिंग टॅंक म्हणजे बच्चे कंपनीचे आवडते ठिकाण. रिसॉर्ट परिसरात झोपाळे, अनेक प्रकारचे खेळ प्रकार ही आहेत. यासह समुद्र किनारी वाळूत किल्ले बनवण्याचा आनंद लहानगे नक्कीच येथे लुटू शकतात.

कोळथरेत आल्यास आंबा/फणस/काजू/सिताफळ/कोकोनट वाइनचा आस्वाद पर्यटकांनी घ्यावा

उन्हाळ्यात फणसाचे गरे आणि हापूस आंब्याचा रस ही उपलब्ध असतो. मामाच्या गाव तुम्हाला अनुभवायचं असेल तर तुम्ही या रिसॉर्टला नक्कीच भेट दिली पाहिजे.

लाटा अंगावर घेत थरारक समुद्र सफारीचा आनंद लुटण्यासाठी दिवेआगर येथे भेट द्यावी

येथे कसे जायचे – पुण्याहून मुळशी मार्गे दापोली 193 किलोमीटर तर मुंबई येथून 218 किलोमीटर अंतरावर असलेले दापोली हे तालुक्याचे ठिकाण. दापोलीहुन बुरोंडी-लाडघर मार्गे आल्यास 20 किलोमीटर अंतरावर आणि दापोली जालगाव- नानटे मार्गे आल्यास अवघ्या 25 किलोमीटर अंतरावर कोळथरे गाव आहे. समुद्रकिनारी वसलेले निसर्गरम्य परिसरात वसलेले छोटेसे गाव.

कोळथरे गावात समुद्राच्या अगदी निकट असलेले गारवा बीच रिसॉर्ट विकेंड डेस्टिनेशन म्हणून ही प्रसिद्ध आहे

आपल्या पर्यटन व्यवसाय ग्लोबल करण्यासाठी संपर्क – 9422490885

Tags: agro tourismdapoli beachesdapoli hotelsdapoli resortsDapoli TourismGarva Beach ResortsIndia Tourismkokankokan beacheskokan tourismkonkanmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourismRATNAGIRIratnagiri tourism
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In