Wednesday, July 22, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
पर्यावरण बदलाच्या कार्यात शहरांनी पुढाकार घ्यावा… राजशिष्टाचार मंत्रीआदित्य ठाकरे

Maharashtra Tourism

राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडूनच्या प्रवेश पात्रता परीक्षेसाठी अर्ज स्वीकारण्यास मुदतवाढ

येथे पुरुष घेतात महिषासुरमर्दिनीचे रूप…

आरोग्यासह बहुपर्यटन हबकडे नाशिकची वाटचाल

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
November 7, 2021
400 4
0
556
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नाशिक शहरात वैद्यकीय  पर्यटनाचे हब तयार करण्याचा मानस…. पालकमंत्री छगन भुजबळ

Gandhi Tirtha – Jain Hills

नाशिक : कोरोनासह भविष्यातील इतर सर्व आजांरावर उपचार होण्यासाठी नाशिक शहरात वैद्यकीय  पर्यटनाचे हब तयार करण्याचा मानस आहे. नाशिकमध्ये येणाऱ्या माणसाला पर्यटनाकरिता पर्याय उलपब्ध व्हावे यासाठी नाशिक शहराची आरोग्यासह बहुपर्यटन हबकडे वाटचाल होत आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी  केले आहे.

शालीमार येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय  येथील नवीन इमारतीचा बांधकाम भूमीपूजन सोहळा पालकमंत्री छगन भुजबळ यांचे हस्ते संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री पंकजा मुंडे, माजी मंत्री आ.जयकुमार रावल,आमदार देवयानी फरांदे,महापौर सतिष कुलकर्णी ,उपमहापौर भिकुबाई बागुल, कार्यकारी अभियंता सिध्दार्थ तांबे आदी मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की , उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना उत्तम दर्जाची आरोग्य सुविधा देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येत असून सर्व सुविधांनी युक्त असे रुग्णालये नाशिक शहरात उभे राहत आहेत. तसेच आज विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात पेडीयाट्रिक, न्युरोसर्जरी, प्लास्टीक सर्जरी , अर्भक अति दक्षता विभाग असे 105 खाटांचे नवीन इमारतचे भूमिपूजन पार पडले असून लवकरच हे रुग्णालय नागरिकांचे सेवेसाठी सुसज्ज होणार असल्याचेही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.

उत्तर महाराष्ट्राची प्रमुख राजधानी म्हणून ओळख असणाऱ्या नाशिक शहराचा विकास आरोग्य, पर्यटन आणि शैक्षणिक या तिन्ही घटकांवर करण्यात येणार आहे. जेणेकरुन उत्तर

महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला याचा लाभ घेता येईल.  तसेच कारोनाची रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी सर्वच स्तरावरुन करण्यात येणाऱ्या प्रयत्नांना यश मिळतांना दिसत

आहे. त्यामुळे यंदा दिवाळी आनंदात साजरी करत करतांना अर्थ, आरोग्य व सामाजिक चक्र सुरळीत चालु राहण्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे असेही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय  येथील नवीन इमारतीसाठी एकूण 20 कोटी 49 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या नवीन इमारतीमध्ये 30 खाटांचे पेडीयाट्रिक, 30 खाटांचे न्युरोसर्जरी, 30 खाटांचे प्लास्टीक सर्जरी विभागासाठी  , 15 अर्भक अति दक्षता विभागासाठी असे एकूण 105 खाटांचे सुपर स्पेशालिस्ट रुग्णालय तयार करण्यात येणार असल्याची माहिती आमदार देवयानी फरांदे यांनी आल्या प्रास्ताविकात दिली आहे.

Tags: agro tourismbhujbalIndia Tourismkokan tourismmahaparyatanMahaparyatan.commaharashtra paryatanmaharashtra tourismnashiknasikRATNAGIRIratnagiri tourism
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In