करविर निवासिनी श्री अंबाबाईच्या उत्सव मूर्तीचे वैशिष्ट्य..कदाचीत जगातील एकमेवाद्वितीय मूर्ती जी बनवताना तीन धातू :-चांदी, तांबे आणि पितळ एकत्र वापरले गेले. इथे देवीचे मुख चांदीचे, उर्व रित शरीर तांबे आणि वस्त्र पितळ धातू वापरून बनवन्यात आले आहे.विशेष म्हणजे ह्या तिन्ही धातूंचे Melting point भिन्न आहेत.तरीही ह्या मूर्ती वरती कुठेही वेल्डिंग नाही, जोड दिलेला नाही ही अखंड मूर्ती आहे . हेच वैशिष्ट्य देवीच्या खाली असणारया सिंहाचे आहे, पूर्ण शरीर तांब्याचे आणि त्याची आयाळ पितळी आहेत. आज पर्यंत अशी दुसरी मूर्ती बनवन्याचे प्रयत्न अयशस्वी झाले आहेत. 🌸कोल्हापूर च्या श्रीअंबाबाई ची उत्सवमूर्ती🌸