कोकणाला पर्यटकांची पहिली पसंती, गर्दी नसलेले समुद्र किनारे ठरत आहेत आकर्षण
पर्यटनाशी संबंधित प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
Home away from home चं फिलिंग देणारे रिसॉर्ट म्हणून कोळथरे गावातील गारवा बीच रिसॉर्ट म्हणजे पर्यटकांचे आवडते ठिकाण २०२० मार्च पासून कोरोनाचा वाढता प्रसार बघून राज्यात लोक डाऊन करण्यात आलं होतं .
जनजीवन विस्कळीत झाल्याने महाराष्ट्रातील पर्यटन व्यवसाय कोलमडला होता . पर्यटनावर आधारित जवळजवळ सर्वच व्यवसाय डबघाईला आल्याचे बघायला मिळाले . लॉकडाऊन नंतर मात्र आता पर्यटकांची पावलं गर्दी नसलेल्या ठिकाणी वळू लागली आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात एकांतात असलेल्या कोळथरे या गावी पर्यटकांची पहिली पसंती असल्याचे दिसून आले आहे. होम अवे फ्रॉम होम (home away from home) चं फिलिंग देणारे रिसॉर्ट म्हणून कोळथरे गावातील गारवा बीच रिसॉर्ट म्हणजे पर्यटकांचे आवडते ठिकाण झाले आहे. बघुयात पर्यटकांच्या काही प्रतिक्रिया
MAHAPARYATAN.COM
वेबसाईट : https://mahaparyatan.com
फेसबुक पेज : https://www.facebook.com/Mahaparyatan-महापर्यटन-626681754850154/
व्हाटसअॅप जॉईन : https://chat.whatsapp.com/JJOAkpbg7fT41JP6Bf2EzU
युट्युब चॅनल : https://youtube.com/user/kuldaivatdarshan