कोकणच्या कुशीत शांत निसर्गाच्या सानिध्यात बनवा आपल सुंदर घरकुल….
साडेसात एकरच्या आमराईत दडलेले प्लॉट / कोकण हट / बंगलो स्कीम…..
अल्ट्रा मॉडर्न सुविधायुक्त बँगलोज…..
लॉकडाऊन, रिटायरमेंट, सुट्टी, लाँग वीकेंड, कुठल्याही वेळी हक्काने जाण्यासाठी Home away from home या संकल्पनेवर आधारित प्रकल्प….
दापोली शहरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या गिमव्हणे परिसरात एक अतिशय निसर्गरम्य वातावरणात असलेला प्लॉट बंगलो स्कीम प्रोजेक्ट. साडेसात एकर परिसरात एकूण ७६ प्लॉट्स आणि बंगल्यांचा प्रकल्प .
२५० डोंगरी हापूस आंबा आणि १५० काजूच्या झाडे म्हणजे या क्षेत्राचे वैष्ठय. हि सगळी झाडे नं तोडता आहे तशीच ठेवत प्लॉट्सची आखणी करण्यात आली असल्याने प्रत्येक प्लॉटमध्ये किमान एक पूर्ण वाढ झालेले झाड देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. चैत्रबन प्रकल्प प्रमुखांनी दिलेल्या माहितीवर आधारित महापर्यटन द्वारा निर्मित चित्रफीत
या प्रकल्पाविषयी अधिक माहितीसाठी संपर्क साधावा चैत्रबन
आर्किटेक्ट श्री. धनंजय रानडे
Mob – 9822295610
श्री. महेश मेहेता
Mob – 9822301938