प्रत्येक अपार्टमेंट्स मधून हमखास समुद्र दर्शन
समुद्राचं अखंड दर्शन घडवणारी स्टुडिओ, 1 BHK, 2 BHK आणि 3 BHK अपार्टमेंट्स
अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क साधा
श्री. अक्षय फाटक (संचालक – फाटक डेव्हलपर्स, दापोली) – Mob – +91 8275392299
सेकंड होमसाठी उत्तम पर्याय, रोजच्या धावपळीतून विश्रांती घेण्यासाठी, कुटुंबासोबत चार क्षण निवांतपणे घालवण्यासाठी, निसर्गाच्या सान्निध्यात राहण्यासाठी आणि घरात राहूनही समुद्राच्या काठावर बसल्याचा अनुभव घेण्यासाठी आपल्या हक्काची जागा.
प्रशस्त अपार्टमेंट्स, खेळती हवा भरपूर प्रकाश आणि समुद्राचं अखंड दर्शन
फाटक डेव्हलपर्सची कर्मभूमी असणाऱ्या दापोलीला सुमारे 50 किलोमीटर (35 मेल) केळशी, बुरोंडी ते दाभोळच्या बंदरापर्यंत समुद्रकिनारा लाभला आहे. दापोली समुद्रसपाटीपासून साधारण आठशे फूट उंचीवर आहे.
हिरव्यागार डोंगररांगांवर ठिपक्यासारखी दिसणारी घरं, मोकळी हवा आणि शहरातून फेरफटका करतांना दिसणारं विविधरंगी पुष्पसौंदर्य हे दापोली शहराचं वैशिष्ट्य आहे. शहराच्या गजबजाटापासून दूर निसर्गाचं वरदान लाभलेल्या या शहराचं सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करणारं आहे. सुंदर समुद्र किनारे, किनाऱ्यावर हिवाळ्यात येणारे सी-गल पक्षी, याच दरम्यान मधूनच घडणारं डॉल्फीनचं दर्शन, ऐतिहासिक गड-किल्ले (Suvarna Durga, Harnai Light House) आणि इमारतींसाठी दापोली तालुका प्रसिद्ध आहे.
मंडणगडहून कोकणभ्रमंती सुरु केल्यास वेळास- केळशी-आंजर्ले- मुरुडमार्गेही दापोलीला येणे शक्य आहे. पुणे, मुंबई ते दापोली साधारण 4-5 तासांचा प्रवास आहे.
Site Address – Harnai bypass road, Near view point Village harnai, Dapoli, Dist.- Ratnagiri
Phatak Developers – फाटक डेव्हलपर्स
Address – Second Floor, Phatak Capital, Near Dapoli Nagarpanchayat, Dapoli, Dist. Ratnagiri
Website – Phatakdevelopers.com
Email – [email protected]