Sunday, November 1, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
लतादिदींच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त स्वरस्वती या संगीतमय  कार्यक्रमाचे आयोजन

बेलापूर ते गेटवे ऑफ इंडिया वॉटर टॅक्सी सेवेस प्रारंभ

काळा घोडा कला महोत्सवास सुरुवात

लतादिदींच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त स्वरस्वती या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
February 8, 2023
398 4
0
552
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मंगेशकर घराण्यातील राधा मंगेशकर आणि मनिषा निश्चल हे विशेष आकर्षण

जळगाव l गानसम्राज्ञी भारतरत्न लतादीदी मंगेशकर यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व एन. व्ही. टेक्नॉलॉजी सर्व्हीसेस यांच्या संयुक्त विद्यमाने दि.११ फेब्रुवारी २०२३ रोजी, महात्मा गांधी उद्यान येथे सायंकाळी ७ ते १० वाजेदम्यान स्वरस्वती या संगीतमय श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कुणीही चुकवू नये असा या संगीतमय स्वरस्वती कार्यक्रमासाठी मंगेशकर घराण्यातील आजच्या पिढीतील आघाडीच्या गायिका डॉ. राधा मंगेशकर आणि सोबत प्रसिद्ध गायिका मनिषा निश्चल यांच्यासह सह गायक जितेंद्र अभ्यंकर आणि साथीला वाद्यवृंद असणार आहे. या श्रध्दांजली मैफलीचे आपल्या खास शैलीत निवेदनासाठी प्रसिद्ध असलेले मनिष गोखले निवेदन करणार आहेत.

दि. ६ फेब्रुवारीला लाडक्या दिदीला जावून एक वर्ष पुर्ण झाले. त्यानिमित्त लतादिदींना संगितमय मैफलीतून श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित स्वरस्वती या कार्यक्रमात राधा मंगेशकर आणि मनिषा निश्चल हे आकर्षण असलेल्या कार्यक्रम सर्व रसिकांसाठी मोफत असेल.

यासाठी मोफत प्रवेशिका उपलब्ध करण्यात आल्या आहेत. क्वालिटी वर्ल्ड, सत्यब्रम्ह भरित सेंटरच्या मागे, बी. जे. मार्केट, केवल हॉस्पिटल बजरंग बोगद्या जवळ, गणपती मंदिर शेजारी, मिसळ दरबार, मू. जे. महाविद्यालय समोर यामध्ये महिलांसाठी विशेष प्रवेशिका केवल हॉस्पिटल येथे उपलब्ध आहे.

  • (no title)
    by Rajesh Bhagwat
    November 1, 2026
    श्री रुद्रेश्वर गणेश लेणी, सोयगाव, जि.औरंगाबाद अजिंठा लेणीच्या मागील बाजूस… Read more: (no title)
  • गड किल्ल्यातून महाराष्ट्राचे दर्शन घडविणारी प्रदर्शनी
    by Rajesh Bhagwat
    November 1, 2026
    *.!**भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशन, युवाशक्ती फाऊंडेशनची दुर्ग संस्कृतीवर आधारीत… Read more: गड किल्ल्यातून महाराष्ट्राचे दर्शन घडविणारी प्रदर्शनी
  • लग्नपत्रिकेत मंगळ ? दोष निवारणासाठी मंगळग्रह दर्शनासाठी देशभरातून येतात हजारो भाविक
    by Rajesh Bhagwat
    November 1, 2026
    मंगळ ग्रहाचे स्वतंत्र मंदिर जाणकारांच्या मते देशात मोजकीच आहेत. यातील… Read more: लग्नपत्रिकेत मंगळ ? दोष निवारणासाठी मंगळग्रह दर्शनासाठी देशभरातून येतात हजारो भाविक
  • छत्रपती संभाजीनगर येथे राज्यातील पहिले महिला संचलित पर्यटक निवास
    by Rajesh Bhagwat
    November 1, 2026
    खारघर रेसिडेन्सीचे “अर्का रेस्टारंट” पूर्णत: महिला संचालित रेस्टॉरंट पर्यटकांच्या सेवेत… Read more: छत्रपती संभाजीनगर येथे राज्यातील पहिले महिला संचलित पर्यटक निवास
  • सिद्धेश्वर मंदिर माचनूर
    by Rajesh Bhagwat
    November 1, 2026
    सोलापूर | तालुक्यातील माचनूरचे सिद्धेश्वर मंदिर प्राचीन आहे. ते केव्हाबांधले… Read more: सिद्धेश्वर मंदिर माचनूर
  • Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
  • English
  • Live Links
  • Maha Tourism News
  • Mahaparyatan Business
  • Mahaparyatan Marketing
  • Sports / क्रीडा
  • Uncategorized
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • कथाकथन / प्रवासवर्णन
  • कृषी पर्यटन
  • कृषी माहिती आणि उत्पादने
  • खाद्य भ्रमंती
  • गड, सागरी किल्ले
  • धबधबे
  • परंपरा / सण / उत्सव
  • प्राचीन देवस्थाने
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • समुद्रकिनारे
  • साहसी पर्यटन
Tags: agro tourismIndia TourismkonkanmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourism
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

November 1, 2026
Maha Tourism News

गड किल्ल्यातून महाराष्ट्राचे दर्शन घडविणारी प्रदर्शनी

November 1, 2026
लग्नपत्रिकेत मंगळ ?  दोष निवारणासाठी मंगळग्रह दर्शनासाठी देशभरातून येतात हजारो भाविक
प्राचीन देवस्थाने

लग्नपत्रिकेत मंगळ ? दोष निवारणासाठी मंगळग्रह दर्शनासाठी देशभरातून येतात हजारो भाविक

November 1, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In