Wednesday, September 16, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
भारतातील सर्वात भव्य श्री सिध्दी महागणपती मूर्ति प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास प्रारंभ

कोकण क्षेत्र नियोजन विकास प्राधिकरणाची निर्मिती... मुख्यमंत्री

बेलापूर ते गेटवे ऑफ इंडिया वॉटर टॅक्सी सेवेस प्रारंभ

भारतातील सर्वात भव्य श्री सिध्दी महागणपती मूर्ति प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास प्रारंभ

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
February 7, 2023
411 4
0
570
SHARES
2.6k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पाळधीत श्री सिध्दी महागणपती प्राणप्रतिष्ठा सोहळा १६ दिवस धार्मिक कार्यक्रमाची पर्वणी, दररोज नित्यपूजा, महायज्ञ, अथर्वशिष पठण, भंडार्‍याचे आयोजन

सर्व गणेश भक्तांनी उपस्थिती देण्याचे आवाहन श्री सिद्धी वेंकटेश देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे

जळगाव l जळगाव तालुक्यातील पाळधी येथे श्री सिध्दी वेंकटेश देवस्थान जळगाव यांच्या माध्यमातून श्री सिध्दी महागणपती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास आज मंगळवार ७ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे. बुधवार २२ फेब्रुवारी रोजी त्याची सांगता होणार आहे. १६ दिवस हा धार्मिक सोहळा चालणार आहेत. ९ यज्ञ कुंडाव्दारे २ लाख ५१ हजार आहुती दिल्या जाणार आहेत. दररोज सकाळी ८ वाजता नित्य पूजा, सकाळी ११ वाजता महायज्ञ, दुपारी ४ ते ६ अथर्वशीर्ष पठण , संध्याकाळी ६ वाजता संध्याकाळी ६ वाजता भंडारा महाप्रसदादाचे आयोजन करण्यात आले आहे.

१०० टन वजनाची ३१ फूट उंच मूर्ती भारतीय वर्षांमधील बैठकी सर्वात मोठी गणपती मूर्ती (रिद्धी सिद्धी सहित) उजवी सोंडमध्ये अमृतकुंभ, पोटावर नाग आणि कपाळावर घंटा असलेल्या महागणपतीच्या मंदिराची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.

३१ फुट उंच अखंड पाषाणातून बनविलेली मूर्ती, १५ फूट उंच रिद्धी सिद्धी मूर्ती, २० हजार स्क्वेअर फुट मंदिराचा ग्रॅनाईट सभागृह, ५० बाय ५० फूट गर्भ गृहाचे निर्माण, १०० टन महागणपती मूर्तीचे वजन, १२५ फूट उंचीवर ९ फुटाचा मंदिराचा कळस, २०० किलोची महाघंटा, १०० फूट रुंद २१ पायर्‍या, ५ हजार वर्षांपेक्षा जास्त मूर्तीचे आयुष्य, ६ फुटाचा बैठकी मूषकराज, २४ फुटाचे महापंखे, ५ हजार भक्तांच्या स्वहस्तलिखित ॐ गं गणपतये नमः चा २१ करोड जाप मूर्तीच्या २१ फूट खाली ठेवले आहेत.

असे आहेत धार्मिक कार्यक्रम – ७ फेब्रुवारी रोजी प्रायश्चित, संकल्प, अभिषेक, ८ रोजी मंडप पूजन, हवन प्रारंभ, अंकुर रोपण, ध्वजारोहण ९ रोजी वेद पठण, सहस्त्र मोदकाचा अभिषेक हवन आहुती, १० रोजी देव आराधना, ५ कलशांचे स्नान, फुलांचा अभिषेक तर ११ रोजी महाकुंभ स्थापना, गावराणी तुपाचा अभिषेक, १२ रोजी सहस्त्रनाम अर्चना, अत्तराचा अभिषेक, १३ रोजी नित्य पूजा, होम- हवन, दूध दहीचा अभिषेक,

१४ रोजी कळस स्थापना, चंदनाचा अभिषेक, १५ रोजी दूर्वांचा अभिषेक हवन – आहुती, १६ रोजी नित्य पूजा व धूप, अगरबत्ती, गुग्गुळ यांचा अभिषेक, १७ रोजी ३१ कळसांचा अभिषेक, मिठाईचा अभिषेक, १८ रोजी बेलपान, तीर्थ, जल यांचा अभिषेक हवन – आहुती, १९ रोजी ५१ कळसांचा अभिषेक, साखर, सिंदुराचा अभिषेक, २० रोजी (सोमवती अमावस्या) मुद्राभिषेक (नाणे, सिक्के ),१०८ कळसांचा अभिषेक, २१ रोजी विशेष होम- हवन, महाशयन, आरती रात्री ८ वाजता, २२ रोजी पट व्दार खोलने, प्राणप्रतिष्ठा पूर्णाहुती दुपारी १ वा. होणार आहे.

श्री सिद्धी महागणपती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या धार्मिक कार्यक्रमास सर्व गणेश भक्तांनी उपस्थिती देण्याचे आवाहन श्री सिद्धी वेंकटेश देवस्थान जळगावद्वारे करण्यात आले आहे. जळगावपासून १४ कि.मी.अंतरावर धुळे रोडवरील पाळधी येथे श्री सिद्धी महागणपती प्राणप्रतिष्ठा सोहळा मंगळवार ७ ते बुधवार २२ फेब्रुवारी दरम्यान होत आहे. दरम्यान १६ दिवस विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.

  • गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस
    by Rajesh Bhagwat
    August 12, 2026
    गणपती बाप्पा मोरया! 🙏🌺कोकणातील गणेशोत्सव म्हणजे केवळ धार्मिक उत्सव नाही,… Read more: गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस
  • PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
    by Rajesh Bhagwat
    July 31, 2026
    पावसाळ्यातील निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पुणेकरांसह पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे… Read more: PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
  • आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    १ ते ८ मार्च २०२५ दरम्यान www.mtdc.co वर ऑनलाईन बुकिंग… Read more: आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
  • एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    ** *जळगाव दि.१५ प्रतिनिधी :* महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) तर्फे… Read more: एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी
  • “जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    पालकमंत्री जयकुमार रावल यांनी हिरवा झेंडा दाखवून केला यात्रेचा शुभारंभ… Read more: “जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना
  • Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
  • English
  • Live Links
  • Maha Tourism News
  • Mahaparyatan Business
  • Mahaparyatan Marketing
  • Sports / क्रीडा
  • Uncategorized
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • कथाकथन / प्रवासवर्णन
  • कृषी पर्यटन
  • कृषी माहिती आणि उत्पादने
  • खाद्य भ्रमंती
  • गड, सागरी किल्ले
  • धबधबे
  • परंपरा / सण / उत्सव
  • प्राचीन देवस्थाने
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • समुद्रकिनारे
  • साहसी पर्यटन
Tags: agro tourismIndia Tourismkokan tourismmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourism
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस
Maha Tourism News

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस

August 12, 2026
PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
Maha Tourism News

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!

July 31, 2026
Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In