Thursday, July 23, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
महाराष्ट्राचे सौंदर्य आणि वारसा दाखवण्यासाठी ५० नवीन राज्य पर्यटक मार्गदर्शक सज्ज

कोकणातील बागायतदारांना न्याय देण्यासाठी विशेष पॅकेजची मागणी करणार

शिर्डी : फूल-हारावरील निर्बंधाबाबत धोरण ठरविण्यासाठी समिती

महाराष्ट्राचे सौंदर्य आणि वारसा दाखवण्यासाठी ५० नवीन राज्य पर्यटक मार्गदर्शक सज्ज

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
September 16, 2022
407 4
0
565
SHARES
2.6k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

50 यशस्वी उमेदवारांना महाराष्ट्र पर्यटन विभागाद्वारे प्रमाणपत्रांचे वितरण

नवीन पर्यटक मार्गदर्शकांच्या माध्यमातून रोजगाराच्या नवीन संधी

श्री गजानन महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शेगावतील आठ ठिकाणे कोणती – हा Video जरूर बघा

मुंबई l ऑनलाइन इन्क्रेडिबल इंडिया टुरिस्ट फॅसिलिटेटर (IITF) प्रमाणन कार्यक्रमात उत्तीर्ण झालेल्या 50 यशस्वी उमेदवारांना महाराष्ट्र पर्यटन विभागाद्वारे प्रमाणपत्रांचे वितरण करून पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पर्यटन संचालक मिलिंद बोरीकर तसेच सहसंचालक डॉ.धनंजय सावळकर आदी यावेळी उपस्थित होते. सह्याद्री अतिथीगृह येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

यावेळी उपस्थित टूर मार्गदर्शकांचे (tour guide) आणि प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या उमेदवारांचे अभिनंदन करून प्रधान सचिव वल्सा नायर सिंह म्हणाल्या, हे उमेदवार आधीच शहरस्तरीय टूर गाईड आहेत. त्यांना प्रशिक्षणाद्वारे आता राज्य स्तरावर पदोन्नती दिली जात आहे. पात्र आणि प्रमाणित पर्यटक मार्गदर्शकांची ही नवीन तुकडी पर्यटन स्थळांच्या माहितीचा प्रसार करण्यासाठी आणि अधिकाधिक देशी आणि विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी त्यांची शैली आणि नवीन तंत्रे जोडून राज्याचे सौंदर्य प्रदर्शित करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पर्यटन संचालनालयाद्वारे चालवलेला हा उपक्रम प्रमाणित मार्गदर्शकांची कमतरता भरून काढेल. आवश्यक प्रशिक्षण आणि पार्श्वभूमी असलेले या नवीन पर्यटक मार्गदर्शकांच्या माध्यमातून रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होण्याबरोबरच महाराष्ट्र पर्यटनाला चालना मिळेल. अशा फलदायी कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल पर्यटन संचालनालयाचे त्यांनी अभिनंदन केले.

पर्यटन संचालक श्री.बोरीकर यांनी प्रास्ताविक करताना सर्व प्रशिक्षित उमेदवारांची प्रशंसा करून आनंद व्यक्त केला. आतापर्यंत राज्यातील 15 वेगवेगळ्या ठिकाणी ऑफलाईन टूर गाईड प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला आहे. यामध्ये एकूण 450 मार्गदर्शकांना प्रशिक्षण देण्यात आले असून ते सेवा बजावण्यासाठी सज्ज असल्याची माहिती त्यांनी दिली. तथापि, महाराष्ट्र पर्यटन विभागाकडून आयआयटीएफ सर्टिफिकेशन प्रोग्रामच्या यशस्वी उमेदवारांना एकदिवसीय प्रशिक्षण देण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे त्यांनी सांगितले.

नवीन उमेदवारांसाठी सह्याद्री अतिथीगृह येथे एक दिवसाचा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये उमेदवारांना जबाबदार, शाश्वत, वारसा आणि साहसी पर्यटन यावर प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणानंतर, महाराष्ट्रातील पर्यटनाच्या उपरोक्त विषयांवरील त्यांच्या ज्ञानाची चाचणी घेण्यात आली. त्यात ते उत्तीर्ण झाले. लवकरच ते राज्यस्तरावर टूर गाईडची कर्तव्ये पार पाडणार आहेत. या 50 उमेदवारांची अधिकृतपणे टूर मार्गदर्शक म्हणून घोषणा करण्यात आली असून ते महाराष्ट्रातील विविध पर्यटन स्थळांवर महाराष्ट्र पर्यटन प्रमाणित मार्गदर्शक म्हणून सेवा प्रदान करतील.

पर्यटन संचालनालयाचे सहसंचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी आभार प्रदर्शन केले.

  • आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    १ ते ८ मार्च २०२५ दरम्यान www.mtdc.co वर ऑनलाईन बुकिंग करून या विशेष योजनेचा लाभ… Read more: आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
  • एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    ** *जळगाव दि.१५ प्रतिनिधी :* महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) तर्फे राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील क्रिकेट स्कोअरर्ससाठी… Read more: एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी
  • “जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    पालकमंत्री जयकुमार रावल यांनी हिरवा झेंडा दाखवून केला यात्रेचा शुभारंभ धुळे, दिनांक 26 एप्रिल, 2025… Read more: “जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना
  • गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे उमर्टीत युवा श्रम संस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबिरास उत्साहात सुरुवात
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    गांधी रिसर्च फाऊंडेशन, जळगाव यांच्या वतीने आयोजित सात दिवसीय निवासी *युवा श्रम संस्कार व व्यक्तिमत्व… Read more: गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे उमर्टीत युवा श्रम संस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबिरास उत्साहात सुरुवात
  • (no title)
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    प्रत्येक सर्जकाला स्टार बनण्यासाठी सक्षम बनवणारी लोकचळवळ माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात महाराष्ट्र सरकारने केले ८०००… Read more: (no title)
  • Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan (8)
  • English (5)
  • Live Links (1)
  • Maha Tourism News (1,598)
  • Mahaparyatan Business (5)
  • Mahaparyatan Marketing (1)
  • Sports / क्रीडा (13)
  • Uncategorized (10)
  • ऐतिहासिक ठिकाणे (22)
  • कथाकथन / प्रवासवर्णन (3)
  • कृषी पर्यटन (20)
  • कृषी माहिती आणि उत्पादने (111)
  • खाद्य भ्रमंती (7)
  • गड, सागरी किल्ले (19)
  • धबधबे (6)
  • परंपरा / सण / उत्सव (28)
  • प्राचीन देवस्थाने (58)
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे (39)
  • समुद्रकिनारे (17)
  • साहसी पर्यटन (9)
Tags: agro tourismIndia Tourismkokan tourismkonkanmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourism
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In