Sunday, August 2, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
दाजीपूर अभयारण्य जंगल सफारीसाठी नवीन वातानुकुलित वाहनांची सोय

नवी मुंबईत व्यंकटेश्वराच्या मंदिरासाठी जमीन देण्याचे पत्र तिरुपती देवस्थानास सुपूर्द

कोंकणातील महेंद्र पर्वतावर वसलेले परशुराम क्षेत्र

दाजीपूर अभयारण्य जंगल सफारीसाठी नवीन वातानुकुलित वाहनांची सोय

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
May 1, 2022
413 4
0
574
SHARES
2.6k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Gandhi Teerth – Jain Hills

जंगल सफारीमध्ये पर्यटकांना बघता येणार राधानगरी धरण, देवराई ,दाजीपूर जंगल सफारी, राऊतवाडी धबधबा आणि बरीच ठिकाणे

जंगल सफारीसाठी नवीन वातानुकुलित बस आणि २ कॅम्पर बोलेरो गाड्या यांचे लोकार्पण

कोल्हापूर l वन विभागाच्या अत्यंत देखण्या आणि आकर्षक अशा नवीन वास्तूचे उद्घाटन तसेच जंगल सफारीसाठी नवीन वातानुकुलित असणारी बस आणि २ नवीन कॅम्पर बोलेरो गाड्या यांचे लोकार्पण पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते विचारे माळ, सदर बाजार येथे संपन्न झाले.

यावेळी आमदार श्रीमती जयश्री जाधव, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, कोल्हापूर विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) विशाल माळी यांच्या प्रमुख उपस्थित होते.

राधानगरी धरण आणि दाजीपूर अभयारण्य यांनी कोल्हापूरच्या पर्यटनाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे. कोल्हापुरातील व्यवसाय चालण्यासाठी पर्यटन अधिक प्रगतीशील होणे गरजेचे आहे हे ओळखून वन विभागाच्या वतीने पर्यटकांसाठी जंगल सफारीसाठी नवीन वातानुकुलित असणारी बस आणि २ नवीन कॅम्पर बोलेरो गाड्या घेण्यात आल्या असून त्याव्दारे पर्यटकांची पर्यटनाची सोय करण्यात येणार आहे.

वन विभागाच्या या अभिनव उपक्रमाचे पालकमंत्र्यांनी कौतुक करुन सागरेश्वरच्या वनक्षेत्रपाल (वन्यजीव) श्रीमती पल्लवी चव्हाण यांनी तयार केलेल्या घडीपुस्तिकेचे प्रकाशन केले. कोल्हापूरहून निघणाऱ्या या जंगल सफारीमध्ये राधानगरी धरण, देवराई ,दाजीपूर जंगल सफारी, राऊतवाडी धबधबा आणि बरीच ठिकाणे पर्यटकांना यामध्ये पाहता येतील.

यासोबत पर्यटकांसाठी केवळ 400 रुपयांमध्ये चहा व नाश्ताची सोय करण्यात येणार आहे. यावेळी विभागीय वन अधिकारी (सामाजिक वनीकरण) एम.बी.चंदनशिवे, वनसंरक्षक (वन्यजीव) नानासाहेब लडकत, राजेश लाटकर यांच्यासह वनविभागाचे इतर कर्मचारी उपस्थित होते.

  • Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
  • English
  • Live Links
  • Maha Tourism News
  • Mahaparyatan Business
  • Mahaparyatan Marketing
  • Sports / क्रीडा
  • Uncategorized
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • कथाकथन / प्रवासवर्णन
  • कृषी पर्यटन
  • कृषी माहिती आणि उत्पादने
  • खाद्य भ्रमंती
  • गड, सागरी किल्ले
  • धबधबे
  • परंपरा / सण / उत्सव
  • प्राचीन देवस्थाने
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • समुद्रकिनारे
  • साहसी पर्यटन
Tags: agro tourismDajipur ForestIndia TourismKolhapurKolhapur jungle safarikonkanMahaparyatan.commaharashtra tourism
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
Maha Tourism News

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!

July 31, 2026
Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In