Friday, July 24, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
पर्यटन संचालनालय कोकण विभाग आणि फ्लाईंग कोंकण द्वारा महिलांसाठी नाममात्र दरात थरारक झिप लाईन सफर…

पर्यटकांना माहिती देण्यासाठी श्रीवर्धन येथे पर्यटक मार्गदर्शक प्रशिक्षण (Tourist Guide Traning Program) कार्यक्रमास सुरवात

नाशिकच्या पर्यटन विकासासाठी सर्वंकष प्रयत्नांनी अर्थचक्राला गती द्यावी... पालकमंत्री छगन भुजबळ

पर्यटन संचालनालय कोकण विभाग आणि फ्लाईंग कोंकण द्वारा महिलांसाठी नाममात्र दरात थरारक झिप लाईन सफर…

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
March 8, 2022
431 4
0
598
SHARES
2.7k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महिला दिनानिमित्त महिलांसाठी विशेष ऑफर

Gandhi Teerth – Jain Hills

समुद्र किनाऱ्यावरील झिपलाईन राईडवर मिळेल इतकी सवलत…. महाराष्ट्र शासन पर्यटन संचालनालय, कोकण विभाग, नवी मुंबई व फ्लाईंग कोकण झिपलाईन राईड प्रकल्प
यांच्या संयुक्त विद्यमाने या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन महिलांसाठी विशेष आणि थरारक अनुभव देणारी ऑफर घेऊन आले आहेत. यात झिपलाईन राईड ही सर्व महिलांना महिला दिनानिमित्त फक्त 300 रुपयात उपलब्ध होणार असल्याची माहिती पर्यटन संचालनालयाच्या कोकण विभागाचे उपसंचालक श्री. हनुमंत हेडे यांनी महापर्यटनला दिली आहे.

राईड बुकिंग आणि अधिक माहितीसाठी संपर्क – फ्लाईंग कोंकण – 9405566622

झिपलाईन सफारीचा हा व्हिडीओ बघाच !!!

कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड पवनचक्की येथे महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा फ्लाईंग कोकण हा झीपलाईन प्रकल्प देवगडच्या सुपुत्री वैष्णवी जोईल व त्यांचे बंधू श्रीकांत जोईल यांच्या प्रयत्नांतून आणि देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या सहकार्याने नुकताच सुरू करण्यात आला आहे. देवगडच्या पर्यटनात सध्या महत्वाचे पाऊल ठरलेला व असंख्य पर्यटकांना भुरळ पाडणारा असाच हा फ्लाईंग कोकणचा झीपलाईन प्रकल्प आहे. एकीकडे लॉकडाऊन मुळे सर्वच बंद असताना या काळात ही वेळ सार्थकी लावत वैष्णवी जोईल यांनी 2020 साली साकारलेला हा प्रकल्प देवगडच्या पर्यटनात भर टाकणारा आहे.

अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या झिपलाईन सफरीत अनुभवता येतो थरार – पर्यटनाच्या दृष्टीने प्रसिद्ध असलेले देवगड बीच, पवनचक्की गार्डन तसेच झीपलाईन हा सर्वाधिक लांबीचा प्रकल्प कोकणातील पर्यटनाला नवी ओळख करून देणारा आहे. १८८५ फुट लांबीची भारतातील किनारपट्टीवरील पहिली, महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची ही झीपलाईन आहे. २८० फुट उंचीवरून ताशी ४५ किमी वेगाने अर्धा किमीपर्यंत पर्यटकांना या प्रकल्पाद्वारे झेपावता येत असून देवगड येथील पवनचक्कीवरून देवगड बीचकडे पर्यटकांना झीपलाईनद्वारे काही मिनिटातच पोहचता येते.

रायगड जिल्ह्यातील प्रवासी बोटीतून खुल्या समुद्रा थरार अनुभवण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा

महाराष्ट्र शासन पर्यटन संचालनालयाच्या प्रादेशिक कार्यालय कोकण विभाग नवी मुंबई व फ्लाईंग कोकण झिपलाईन राईड प्रकल्प यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त जास्तीत जास्त महिलांना या झीपलाईन राईडचा लाभ घेता यावा म्हणून ही विशेष सवलत उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या सुवर्णसंधीचा अधिकाधिक महिलांनी लाभ घ्यावा असं आवाहन पर्यटन संचालनालयाच्या कोकण विभागाचे उपसंचालक श्री हनुमंत हेडे यांनी केले आहे.

  • Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
  • English
  • Live Links
  • Maha Tourism News
  • Mahaparyatan Business
  • Mahaparyatan Marketing
  • Sports / क्रीडा
  • Uncategorized
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • कथाकथन / प्रवासवर्णन
  • कृषी पर्यटन
  • कृषी माहिती आणि उत्पादने
  • खाद्य भ्रमंती
  • गड, सागरी किल्ले
  • धबधबे
  • परंपरा / सण / उत्सव
  • प्राचीन देवस्थाने
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • समुद्रकिनारे
  • साहसी पर्यटन
Tags: agro tourismIndia Tourismkonkan TourismMahaparyatan.commaharashtra tourismratnagiri tourism
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In