Wednesday, July 22, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
“श्री स्नॅक्स अँड मोबाईल किचन व्हॅन” (Video)

संस्कृती संवर्धनासाठी कला महोत्सवांचे आयोजन राज्यभर करण्यात येणार - सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख

Ambiance Cottege, Diveagar (Video)

“श्री स्नॅक्स अँड मोबाईल किचन व्हॅन” (Video)

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
November 18, 2021
431 4
0
598
SHARES
2.7k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पोटपूजेसाठी येथे पर्यटकांची होते गर्दी

Gandhi Tirtha – Jain Hills

पर्यटन क्षेत्राशी निगडित असलेल्या आपल्या व्यवसायाचे अत्याधुनिक पद्धतीने व्हिडीओ चित्रण करून, संपादित केलेली चित्रफीत विविध समाज माध्यमाद्वारे देश विदेशातील पर्यटकांपर्यंत पोहचविण्यासाठी महापर्यटनचा एक छोटासा प्रयत्न.

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली शहरात आल्यावर शाकाहारी अल्पोपहार आणि जेवणाची उत्तम घरगुती सोय असलेली मोबाईल किचन व्हॅन. येथे मिळणाऱ्या नाविन्यपूर्ण डिशेस आणि अप्रतिम चवीमुळे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले “श्री स्नॅक्स अँड मोबाईल किचन व्हॅन”.

दापोली – हर्णे रस्त्यावर दापोलीपासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर, पंजाब नॅशनल बँकेसमोरच्या बाजूस श्री स्नॅक्स मोबाईल व्हॅन लागलेली असते. गरमागरम ताजा नाश्ता येथे उपलब्ध असल्याने स्थानिक नागरिकांसह पर्यटकांची गर्दी येथे कायम असते. या व्हॅन मध्ये कायकाय जिन्नस मिळतात हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ जरूरजरूर बघाच……

श्री. आणि सौ. काळे यांचे “श्री स्नॅक्स अँड मोबाईल किचन व्हॅन” पंजाब नॅशनल बँकेसमोर, गिमव्हणे, दापोली, जि. रत्नागिरी

वेबसाईट : https://mahaparyatan.com

फेसबुक पेज : https://www.facebook.com/Maha-Paryatan-महा-पर्यटन-110415977326110/

व्हाटसअ‍ॅप ग्रुप : https://chat.whatsapp.com/JJOAkpbg7fT41JP6Bf2EzU

युट्युब चॅनल : https://youtube.com/user/kuldaivatdarshan

Tags: Dapolidapoli beachesdapoli Breakfastdapoli hotelsdapoli mapdapoli resortsdapoli temperaturedapoli to puneDapoli TourismgimahvaneIndia TourismKhadya Bhramantikokan tourismmahaparyatanmahaparyatan Khadya BhramantiMahaparyatan.commaharashtra paryatanveg food in dapoli
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In