Monday, May 12, 2025
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
रायगड, रत्नागिरी, सातारा या जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

देशातील पहिले हळद संशोधन केंद्र वसमत येथे

बांबू संशोधन प्रशिक्षण संस्थेला देशातील अग्रगण्य संस्था करणार – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

रायगड, रत्नागिरी, सातारा या जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
July 25, 2024
398 4
0
553
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

राज्य आपत्ती नियंत्रण कक्षाकडून रेड अलर्ट

मुंबई, दि.२५ : भारतीय हवामान विभागाकडून २५ जुलै २०२४ रोजी प्राप्त झालेल्या सूचनेनुसार, राज्यातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड,पुणे, सातारा या जिल्ह्यात रेड अलर्टचा इशारा दिला असून या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

रायगड, रत्नागिरी, सातारा या जिल्ह्यांना २६ जुलै २०२४ रोजी देखील रेड अलर्ट दर्शविला असून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे राज्य आपत्ती नियंत्रण कक्षाकडून कळविण्यात आले आहे.

मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असलेल्या जिल्ह्यांच्या जिल्हा प्रशासनाला याबाबत सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून त्या जिल्ह्यातील नागरिकांना मोबाईलवर सचेत ॲपद्वारे सतर्क राहण्याचा संदेश देण्यात आला आहे. नागरिकांनी आवश्यकता असल्यासच घराबाहेर पडावे. नदीनाल्यांच्या पुलावरून पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नये. पर्यटनस्थळी धबधबे, धरण परिसर, घाटमाथा इ. ठिकाणी जाण्याचे टाळावे.

वीज चमकत असताना झाडाखाली आश्रय घेऊ नये. तसेच अतिवृष्टी दरम्यान जुन्या मोडकळीस आलेल्या घरात/इमारतीत आश्रय घेऊ नये. आपत्कालीन परिस्थितीत घाबरून न जाता नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे. राज्याचे सर्व विभाग/ क्षेत्रीय यंत्रणां/आपत्ती प्रतिसाद दलांना राज्य शासनामार्फत आवश्यक त्या सूचना दिलेल्या आहेत.

आपत्कालीन मदतीसाठी जिल्हा आपत्कालीन प्रतिसाद केंद्र क्र. १०७७ व राज्य आपत्कालीन प्रतिसाद केंद्र क्र. ०२२-२२०२७९९०, ०२२-२२७९४२२९ यावर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य आपत्ती नियंत्रण कक्षाकडून करण्यात आले आहे.

Tags: agro tourismIndia TourismmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourismMonsoon
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा पुढील पिढ्यांना स्फूर्तिदायक  – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Maha Tourism News

छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा पुढील पिढ्यांना स्फूर्तिदायक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

May 11, 2025
Maha Tourism News

जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे पंधरा वर्षे आतील मुलींसाठी निवड चाचणी

May 10, 2025
Maha Tourism News

फुटबॉल सुपर कॉर्पोरेट लीगमध्ये जैन इरिगेशनची विजयी सलामी

May 10, 2025

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In