Monday, May 12, 2025
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
सक्षम लोकशाहीसाठी मतदान करणे आपले कर्तव्य – प्रसिध्द उद्योगपती अशोकभाऊ जैन

जैन इरीगेशन सिस्टिम लि. येथे जैन फूडपार्क व एनर्जी पार्क मध्ये मतदान जनजागृती

जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांनी घेतली मतदानाची प्रतिज्ञा

सक्षम लोकशाहीसाठी मतदान करणे आपले कर्तव्य – प्रसिध्द उद्योगपती अशोकभाऊ जैन

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
May 10, 2024
401 4
0
556
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

देशभक्त आणि कर्तव्यदक्ष नेतृत्त्व म्हणजे आपला भारत देश सर्वदृष्ट्या सक्षम होणे गरजेचे. चला मतदान करुया…. अशोकभाऊ जैन

जळगाव दि.10 प्रतिनिधी* – “जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा देश या दृष्टीने आपल्या भारत देशाकडे सन्मानाने पाहिले जाते. भारतीय मतदात्याने नेहमीच आपली भूमिका चोख बजावलेली आहे.

मतदान हा आपला अधिकार आहे आणि कर्तव्यही! मतदान करणे हा संविधानाचा सन्मान आहे. मतदानाच्या माध्यमातून देशाच्या विकासासाठी आपण योग्य लोकप्रतिनिधी निवडून देऊ शकतात. देशभक्त आणि जागरुक नागरिक मतदान करतात व देशाच्या लोकशाहीला बलशाही करतात.

आज जगामध्ये बऱ्याच घडामोडी होत आहेत. एक स्थिर सरकार भारतात निकडीचे आहे. भारत परत एकदा जगामध्ये अग्रेसर होण्याचा उंबरठ्यावर उभा आहे. गरज आहे भारत देशाला विकासीत आणि सुरक्षित करण्याची. सर्वांना एकत्र घेऊन उज्ज्वल भविष्याची वाटचाल करण्याची. देशभक्त आणि कर्तव्यदक्ष नेतृत्त्व म्हणजे आपला भारत देश सर्वदृष्ट्या सक्षम होणे. चला मतदान करुयात !” श्री. अशोक जैन, अध्यक्ष जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.

Tags: agro tourismAshok JainIndia TourismJain HillsjalgaonmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourism
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा पुढील पिढ्यांना स्फूर्तिदायक  – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Maha Tourism News

छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा पुढील पिढ्यांना स्फूर्तिदायक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

May 11, 2025
Maha Tourism News

जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे पंधरा वर्षे आतील मुलींसाठी निवड चाचणी

May 10, 2025
Maha Tourism News

फुटबॉल सुपर कॉर्पोरेट लीगमध्ये जैन इरिगेशनची विजयी सलामी

May 10, 2025

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In