Wednesday, August 5, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
गांधीतीर्थच्या तपपूर्ती निमित्ताने जळगावकरांसाठी’चला, सूतकताई शिकू या !’ उपक्रमाचे आयोजन

सुपारी बागेला पाणी वितरणाची दाबके वाडीतील अनोखी पद्धत !!

पदवी अभ्यासक्रमात, विद्यार्थी आदानप्रदान, परस्पर देशांमधील पदव्यांना मान्यता, 'कमवा, शिका आणि पर्यटन करा' आदी योजनांबद्दल विचार विनिमय

गांधीतीर्थच्या तपपूर्ती निमित्ताने जळगावकरांसाठी’चला, सूतकताई शिकू या !’ उपक्रमाचे आयोजन

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
March 23, 2024
398 4
0
553
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

रविवार, दि. २४ मार्चपासून भाऊंच्या उद्यानात सुरुवात | दि. ३१ मार्चला महात्मा गांधी उद्यानात सांगता

जळगाव | येथील गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या गांधीतीर्थ या महात्मा गांधीजींच्या जीवनकार्यावरील पहिल्या जगप्रसिद्ध ऑडिओ-गाईडेड संग्रहालयाच्या तपपूर्ती निमित्ताने ‘चला, सूतकताई शिकू या !’ या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवार, दि. २४ मार्चपासून भाऊंच्या उद्यानात या उपक्रमाला सुरुवात होत असून दि. ३१ मार्चला शहरातील महात्मा गांधी उद्यानात त्याची सांगता होणार आहे. सकाळी व संध्याकाळी ६.३० ते ८.३० या वेळात गांधी रिसर्च फाऊंडेशनचे सहकारी इच्छुकांना चरखा चालविण्यास शिकविणार आहेत.

भारतीय स्वातंत्र्यात चरख्याची भूमिका अनन्यसाधारण होती. महात्मा गांधी सुतकताईला यज्ञ म्हणत असत. सूतकताई हे सत्य, अहिंसा, क्रांती व प्रगतीचे प्रतीक असल्याचे ते म्हणत. आधुनिक काळातही चरख्याचे महत्व विविध शास्त्रीय आधारावर सिद्ध झाले आहे. चरखा चालविल्याने मेंदूची बौद्धिक क्षमता, तार्किक क्षमता, एकाग्रता, बहू-कार्यक्षमता, मन-शरीर समन्वय, आत्मजागरुकता वाढीस लागते. तसेच तणावरहीत जीवनशैलीसह मनःशांती लाभून जीवन आनंदी होते.

जळगावकरांना याचा अनुभव द्यावा या उद्देशाने संस्थेने हा उपक्रम हाती घेतला आहे.दि. २४, २६ व २७ मार्च रोजी भाऊंच्या उद्यानात तर दि. २९, ३० व ३१ मार्च रोजी महात्मा गांधी उद्यानात सकाळी व संध्याकाळी ६.३० ते ८.३० या वेळात आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचा जळगावकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

Tags: agro tourismGandhi research foundationGandhi teerthIndia TourismJain Hillskokan tourismmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourismMahatma Gandhiratnagiri tourism
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
Maha Tourism News

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!

July 31, 2026
Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In