Tuesday, August 4, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
जैन इरिगेशन कंपनीच्या ॲग्रीकल्चर फॉरेस्टरी अँड अदर लँड यूज’ (AFOLU)  प्रकल्पामध्ये सहभागी होण्याचे आवाहन

वाघांची राजधानी चंद्रपूर येथे ‘ताडोबा फेस्टिव्हल’

महासंस्कृती महोत्सवात रविवारी ' जेंव्हा रायगडाला जाग येते तेंव्हा ' नाटकाचा प्रयोग

जैन इरिगेशन कंपनीच्या ॲग्रीकल्चर फॉरेस्टरी अँड अदर लँड यूज’ (AFOLU) प्रकल्पामध्ये सहभागी होण्याचे आवाहन

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
March 2, 2024
399 4
0
554
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जैन हिल्सच्या बडी हांडा हॉल ला दि.२३ मार्च विशेष बैठकिचे आयोजन

जळगाव | जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.च्या कृषी, वनीकरण आणि इतर जमीन वापर (Agriculture, Forestry and Other Land Use) (AFOLU) प्रकल्प सुरू करण्याची योजना आखत आहे. हा प्रकल्प शेतीचे उत्पन्न वाढवतांना हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यास, मातीतील सेंद्रिय कार्बन सुधारण्यास आणि शेतीच्या पातळीवर कार्बन साठवणूक करण्यासाठी सक्षम करण्यास मदत करेल.

या महत्त्वपूर्ण प्रकल्पाबाबत माहितीसाठी जैन हिल्सच्या बडी हांडा हॉल येथे दि. २३ मार्च २०२४ ला सकाळी १० ते १ वाजेदरम्यान बैठकीचे नियोजन केले आहे. यामध्ये सर्व इच्छुक सहकारी, स्थानिक नागरिक, डीलर्स, पुरवठादार, शैक्षणिक संस्था, पर्यावरण आणि कृषी नियामक, स्वयंसेवी संस्था आणि भागधारकांनी उपस्थित राहून योगदान द्यावे अशी विनंती कंपनीच्या वतीने करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी ०२५७-२२५८०११ (२४९) वर संपर्क साधू शकतात.

शेतकरी क्लायमेट स्मार्ट शेती तंत्रज्ञान आणि पद्धतींचा अवलंब करतात त्यांना कार्बन क्रेडिट मिळविण्यासाठी सक्षम करणे हा प्रकल्पामागील जैन इरिगेशनचा उद्देश आहे. कृषी पद्धतींमध्ये क्लायमेट स्मार्ट अॅग्रीकल्चर तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करून त्याविषयी जागृती व अमलबजावणी करेल.

यातून शेतीसाठी शाश्वत आणि पर्यावरणाच्या दृष्टीने जागरूक दृष्टिकोनाला प्रोत्साहन देता येईल. या प्रकल्पांतर्गत क्लायमेट स्मार्ट शेती तंत्रज्ञान आणि पद्धतींचा समावेश केला जाईल, जसे की ठिबक सिंचन, फर्टिगेशन, सौर पंप, पुनरुत्पादक शेती पद्धती, चांगल्या कृषी पद्धती सोबतच कृषी वनीकरणही करता येईल. यातून नापिक जमिनीसुद्धा सुपिक करण्यावर भर असेल. जैन इरिगेशन हा प्रकल्प आंतरराष्ट्रीक मानांकनाच्या शिफारशींप्रमाणे (कार्बन मार्केट स्टँडर्ड) अंतर्गत विकसित साकारला जाणार आहे.

Tags: agro tourismGandhi research foundationGandhi teerthIndia TourismJain HillsmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourism
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
Maha Tourism News

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!

July 31, 2026
Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In