Monday, May 12, 2025
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan

हायटेक शेतीचा नवा हुंकार

शेतमालाला देश व विदेशातील बाजारपेठ  उपलब्ध करुन देण्याकरीता केंद्र सरकारचे सकारात्मक पाऊल

शिवमहापुराण कथास्थळी ८०,५०० ‘स्नेहाची शिदोरी’ वाटप

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
December 10, 2023
399 4
0
554
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशन व जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चा स्तुत्य उपक्रम

जळगाव l तालुक्यातील वडनगरी फाट्याजवळील बडे जटाधारी मंदिर परिसरात पंडित प्रदीप मिश्रा यांच्याद्वारे शिवमहापुराण कथा सुरू आहे. शिवपुराण ऐकण्यासाठी महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेशासह संपूर्ण भारतातून लाखो भाविक कथेचा लाभ घेत आहेत. या कथेसाठी येणाऱ्या भाविकांची भोजनाची गैरसोय होऊ नये यासाठी ‘स्नेहाची शिदोरी’ देण्यात येत आहे.

भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशन व जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. यांच्यातर्फे ५ डिसेंबर पासून तर उद्या (ता.११) च्या समाप्ती पर्यंत रोज ११,५०० स्नेहाची शिदोरी वाटप करण्यात येत आहे. याचा एकूण ८०,५०० भाविकांनी ‘स्नेहाची शिदोरी’ लाभ घेतला. भाविकांसह यापरिसरात बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस बांधवांनाही ही शिदोरी दिली जात आहे.

भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशन व जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. यांच्यावतीने ‘स्नेहाची शिदोरी’ हा उपक्रम कोरोना काळात सुरू करण्यात आला. जळगाव शहर कुणीही उपाशी राहू नये हा ध्यास श्रद्धेय भवरलालजी जैन यांचा होता आणि याची पूर्तता जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी डिसेंबर २० पासून ही ‘स्नेहाची शिदोरी’ अविरत सुरू ठेवण्याचा निर्णय जाहिर केला होता त्यानुसार ही शिदोरी सुरू आहे.

कांताई सभागृह येथे आताही दिवसाला १४०० पाकिटे वाटप केली जातात. आतापर्यंत २३ लाख १३ हजार ७९ आवश्यकता असणाऱ्यांना शिदोरी वाटप करण्यात आली आहे.

Tags: agro tourismIndia TourismJalgaon Tourismkokan tourismmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourismratnagiri tourism
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा पुढील पिढ्यांना स्फूर्तिदायक  – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Maha Tourism News

छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा पुढील पिढ्यांना स्फूर्तिदायक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

May 11, 2025
Maha Tourism News

जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे पंधरा वर्षे आतील मुलींसाठी निवड चाचणी

May 10, 2025
Maha Tourism News

फुटबॉल सुपर कॉर्पोरेट लीगमध्ये जैन इरिगेशनची विजयी सलामी

May 10, 2025

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In