Tuesday, August 4, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा ७२ वा स्मृतिदिन

गांधी रिसर्च फाऊंडेशन व कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आयोजित

मुंबई डबेवाला भवनच्या एक्सपिरियन्स सेंटरच्या भूमिपूजन

कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा ७२ वा स्मृतिदिन

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
December 1, 2023
460 4
0
638
SHARES
2.9k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट तर्फे चौधरी वाड्यात ३ रोजी विशेष कार्यक्रम

जळगाव l बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट, भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे ३ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता चौधरी वाड्यात ‘बहिणाई स्मृती’ येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा ७२ वा स्मृतिदिन साजरा होत आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची पुण्यतिथी हा दिवस “विश्व लेवा गणबोली दिन” म्हणूनही साजरा होतो. बहिणाबाईंच्या साहित्यावर प्रेम करणाऱ्या रसिक श्रोत्यांनी, विद्यार्थ्यांनी अवश्य उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले.

बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट आणि भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा जयंती व स्मृतिदिन दरवर्षी साजरा करण्यात येतो. या औचित्याने कविसंमेलन, शालेय विद्यार्थ्यांचे बहिणाबाई चौधरींच्या कवितांचे सादरीकरण, बहिणाबाईंच्या गाण्याचे गायन, साहित्यिकांच्या चौधरी वाड्यास भेटी असे विविध उपक्रम राबविले जातात. बहिणाबाईंच्या स्मृतिंना उजाळा दिला जातो. शिक्षीत नसूनही जीवन विकासाचे तत्त्वज्ञान सांगणारी गाणी आणि कविता आपल्या आजुबाजुला घडलेल्या घटनांचा संबंध बोली भाषेत सहजतेने उलगडून दाखविलेला आहे.

बहिणाबाईंच्या स्मृतिदिनी आयोजित कार्यक्रमास प्रमुख पाहुणे एरंडोल येथील मराठी साहित्य क्षेत्रातील नामवंत साहित्यिक प्रा. वा. ना. आंधळे यांच्यासह जळगाव येथील गांधी रिसर्च फाउंडेशनच्या रिसर्च डीन डॉ. गीता धरमपाल या उपस्थित राहणार आहेत. बहिणाबाई ट्रस्टच्या विश्वस्त सौ. ज्योती अशोक जैन, श्रीमती स्मिता चौधरी, बहिणाबाईंच्या नातसून पद्माबाई चौधरी, समस्त चौधरी परिवारातील सदस्य उपस्थित राहणार आहेत.

Tags: agro tourismBahinabaiGandhi research foundationGandhi teerthIndia Tourismkokan tourismmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourism
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
Maha Tourism News

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!

July 31, 2026
Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In