Wednesday, July 22, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
सुपारीतील सोडे काढणारे यंत्र – Betelnut Dehydrating Machine

महाराष्ट्र दिनी सोलापूरचे (Solapur) डिसले गुरुजी, चित्रकार धोत्रे यांचा पर्यटन विभागातर्फे गौरव

Shree Dev Rameshwar & Shree Kalika Devi temple, Kalbadevi, Ratnagiri. State Maharashtra, India

सुपारीतील सोडे काढणारे यंत्र – Betelnut Dehydrating Machine

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
May 1, 2021
401 12
0
568
SHARES
2.6k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दापोली तालुक्यातील कोळथरे या गावात प्रामुख्याने सुपारी हे पीक घेतले जाते. परंतु दिवसेंदिवस या ठिकाणी मजुरांचा प्रश्न वाढत चालला आहे. गावात मजूर मिळणे कठीण झाले आहे. या गावात 40 ते 50 सुपारी पिकवणारे शेतकरी आहेत. मजुरांच्या तुटवड्यावर या गावातील शेतकऱ्यांनी एक तोडगा म्हणून सुपारीतील पाणी कमी करणारे म्हणजे सुपारी चे सोडे काढणारे यंत्र बनविले आहे.

सुपारीतील सोडे काढणारे यंत्र – Betelnut Dehydrating Machine

या यंत्राची किंमत ही प्रत्येक शेतकऱ्यांना परवडेल इतकी कमी आहे. पीठ दळणाऱ्या चक्की सारखी दिसणारे हे यंत्र शेतकऱ्यांचे पैसे आणि श्रम दोन्ही वाचवते. ओल्या सुपारीच्या आवरणातून पाणी निघणे महत्वाचे असते, या प्रक्रियेला महिनाभर किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी लागतो. या यंत्राच्या साहाय्याने 15 ते 20 दिवस चालणारे काम एक ते दोन दिवसात होते. यात प्रत्येक शेतकऱ्यांचे 15 ते 20 हजार रुपये मजुरीत बचत होते.

डेरवण शिवसृष्टीचा हा व्हिडीओ नक्की बघा

या यंत्रांचा उपयोग अन्य शेतकऱ्यांना देखील व्हावा अशी ईच्छा कोळथरे गावातील प्रयोगशील तरुण शेतकरी मंदार आगरकर यांनी व्यक्त केली आहे.

देठासह आंबा सुरक्षित काढण्यासाठी उपयोगी चमत्कारिक चलाख झेला
Tags: agom kolthareagro tourismBetelnut Dehydrating Machinekokan tourismkoleshwar mandirkoltharemaharashtra tourismmandar agarkarratnagiri tourismvirar agarkarसुपारीतील सोडे काढणारे यंत्र
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026
Maha Tourism News

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

July 2, 2026
Maha Tourism News

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In