Tuesday, September 15, 2026
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
MahaParyatan
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने
No Result
View All Result
  • Login
MahaParyatan
चांगदेव महाराज मंदिर – Video

समृध्दी महामार्गावर मुख्यमंत्र्यांनी अनुभवाला गतीचा थरार

बंद पडलेली सिंह सफारी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पुन्हा सुरू होणार

चांगदेव महाराज मंदिर – Video

Rajesh Bhagwat by Rajesh Bhagwat
December 5, 2022
429 5
0
596
SHARES
2.7k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
हा व्हीडिओ नक्की बघा

चांगदेव मंदिर हे तापी व पुर्णा या नद्यांच्या संगमावर वसलेले प्रसिद्ध धर्मीक/पर्यटनस्थळ

संत मुक्ताबाई यांचे शिष्य चांगदेव महाराज यांचे अतिशय पुरातन देवस्थान

शेंदूर लेपन केलेली मूळ मूर्ती श्री लक्ष्मीनारायण यांची असल्याची मान्यता

वाघावर स्वार, हातात नाग धारण केलेली चांगदेव महाराज यांची दिड फुटी उंचीची मूर्ति

या मंदिराचे तसेच गावाचे नामकरण संत चांगदेवांच्या (जे संत ज्ञानेश्वरांचे समकालीन होते) नावावरुन झाले आहे. त्यांचे या स्थानी १४ व्या शतकात वास्तव्य होते, असे मानले जाते.

मुख्य मंदिर हेमाडपंथी असून इ.स.१२ व्या शतकात प्रचलीत नागरशैलीत बांधण्यात आले आहे. मंदिर हे गुण्याचा आकार असणाऱ्या कमी उंचीच्या जोत्यावर उभारलेले आहे. आजच्या काळात उभे दिसणारे मंदिर आहिल्याबाई होळकर (इ. स. १७६६-१७९५) यांच्या काळात बांधले गेले असे मानले जाते.

यामंदिरात गर्भगृह, अंतराळ व मंडपाची योजना आहे. गर्भगृह आयाताकृती आकाराचे असून आयाताकृती तासलेल्या दगडांनी घडवलेले आहे. सभागृहात अलिकडच्या काळात स्थापित संत चांगदेवाची प्रतिमा आहे. गर्भगृह व अंतराळाबाहेरील भिंत विविध भौमितिक आकृतींनी व देव-देवता आणि अप्सरांच्या शिल्पांनी सुशोभीत केलेली आहे.

इथे मंदिराभोवती केल्या गेलेल्या उत्खननात विष्णु, शिव, दुर्गा, वरुण, अप्सरा, साधु इ. शिल्पे व इतर स्थापत्याचे अवशेष सापडले आहेत. पुरातात्विक महत्वामुळे हे मंदिर भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाव्दारे अधिसुचना क्र.२४३२ दि.०३ एप्रिल १९१६ व्दारा हे राष्ट्रीय महत्वाचे स्मारक म्हणून जाहीर केले आहे. सप्टेंबर, २०१५ भारतीय पुरातत्व सर्वेक्षणऔरंगाबाद मंडळ, नुसार….

  • गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस
    by Rajesh Bhagwat
    August 12, 2026
    गणपती बाप्पा मोरया! 🙏🌺कोकणातील गणेशोत्सव म्हणजे केवळ धार्मिक उत्सव नाही, तर मातीशी, गावाशी आणि आपल्या… Read more: गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस
  • PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
    by Rajesh Bhagwat
    July 31, 2026
    पावसाळ्यातील निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पुणेकरांसह पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ (PMPML) ने… Read more: PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
  • आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    १ ते ८ मार्च २०२५ दरम्यान www.mtdc.co वर ऑनलाईन बुकिंग करून या विशेष योजनेचा लाभ… Read more: आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
  • एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    ** *जळगाव दि.१५ प्रतिनिधी :* महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) तर्फे राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील क्रिकेट स्कोअरर्ससाठी… Read more: एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी
  • “जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना
    by Rajesh Bhagwat
    July 2, 2026
    पालकमंत्री जयकुमार रावल यांनी हिरवा झेंडा दाखवून केला यात्रेचा शुभारंभ धुळे, दिनांक 26 एप्रिल, 2025… Read more: “जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना
  • Beach Resorts / Hotels / Home Stay / Tent Camping /Kokan
  • English
  • Live Links
  • Maha Tourism News
  • Mahaparyatan Business
  • Mahaparyatan Marketing
  • Sports / क्रीडा
  • Uncategorized
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • कथाकथन / प्रवासवर्णन
  • कृषी पर्यटन
  • कृषी माहिती आणि उत्पादने
  • खाद्य भ्रमंती
  • गड, सागरी किल्ले
  • धबधबे
  • परंपरा / सण / उत्सव
  • प्राचीन देवस्थाने
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • समुद्रकिनारे
  • साहसी पर्यटन
Tags: agro tourismChangdev TempleIndia TourismjalgaonJalgaon TourismmahaparyatanMahaparyatan.commaharashtra tourismPlaces to be visited Near Jalgaonplaces to see near jalgaonTourism places near Jalgaonचांगदेव
Advertisement Banner
Rajesh Bhagwat

Rajesh Bhagwat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस
Maha Tourism News

गौरी-गणपतीसाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! एसटीच्या ५,२२० जादा बसेस

August 12, 2026
PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!
Maha Tourism News

PMPML ची मुळशी दर्शनासाठी नवी पर्यटन बस सेवा सुरू; अवघ्या ₹५०० मध्ये मान्सून पर्यटनाचा आनंद!

July 31, 2026
Maha Tourism News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘एमटीडीसी’कडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

July 2, 2026

Popular Playlist

  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

No Result
View All Result
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे
  • कृषी पर्यटन
  • गड, सागरी किल्ले
  • ऐतिहासिक ठिकाणे
  • प्राचीन देवस्थाने
  • समुद्रकिनारे
  • परंपरा / सण / उत्सव
  • कृषी माहिती आणि उत्पादने

© 2023 Mahaparyatan. All Rights Reserved. | Email - mahaparyatan1@gmail.com | Contact - +919422490885

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In